पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

Updated:May 6, 2026 15:58 IST2026-05-04T15:31:30+5:302026-05-06T15:58:26+5:30

How To Clean ceiling Fan Blades Easily : लांब दांड्याला पेंट रोलरप्रमाणे फिरणारा मायक्रोफायबर रोलर जोडूनही पंखा सहज पुसता येतो.

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

स्टूल किंवा शिडीवर न चढता पंखा स्वच्छ करणं आता खूपच सोपं आहे. काही स्मार्ट ट्रिक्स तुमचं काम सोपं करतील आणि घरही स्वच्छ ठेवतील. (How To Clean ceiling Fan Blades Easily)

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

एका लांबी काठीला उशीची पिशवी बांधा. पंख्याच्या पात्यामध्ये ही पिशवी अडकवून ओढल्यास सर्व धूळ पिशवीच्या आत जमा होते आणि खाली पडत नाही. (Ceiling Fan Cleaning Tips Easy Way To Clean Ceiling Fan)

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

बाजारात लांब काठीचे डस्टर्र मिळतात. ज्यांचे टोक वाकवता येते. यामुळे तुम्ही जमिनीवर उभं राहून पंख्याची पाती वरून आणि खालून स्वच्छ करू शकता.

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर असेल तर त्याला लांब नळी जोडून ब्रश अटॅचमेंटने पंख्यांची धूळ ओढून घेता येते.

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

पंखा साफ करण्यासाठी खास यु आकाराचे ब्रशेस मिळतात. जे पात्याच्या दोन्ही बाजूंना एकाचवेळी स्वच्छ करतात.

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

डस्टरवर थोडं पाणी घालून क्लिनर स्प्रे करा. जेणेकरून धूल हवेत उडण्याऐवजी डस्टरला चिकटून येईल.

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

लांब दांड्याला पेंट रोलरप्रमाणे फिरणारा मायक्रोफायबर रोलर जोडूनही पंखा सहज पुसता येतो.

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

एका लांब वायपरच्या किंवा काठीच्या टोकाला ओला मोजा बांधून त्यानं पात्यावर हात फिरवल्यास चिकटलेली धूळ निघून जाते.

पंख्यावर धुळीचे काळे थर? पंखा स्वच्छ करण्याची खास ट्रिक-मेहनत न घेता करा पंखा साफ

आठवड्यातून एकदा लांब डस्टरनं पंखा पुसला तर त्यावर जाड थर साचत नाही आणि खोलवर साफ-सफाई होते.