लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

Updated:May 5, 2026 17:11 IST2026-05-05T16:03:32+5:302026-05-05T17:11:38+5:30

10 Anarkali Kurta Sets For Wedding Season (Anarkali Dresses For Women) : या ड्रेसेसवर मोठे कानातले आणि गळ्यात एखादा चोकर घातल्यास तुमचा लूक पूर्ण आणि आकर्षक दिसेल.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

लग्नसराईच्या सिझनमध्ये पारंपारीक आणि तितकाच रॉयल लूक हवा असेल तर अनारकली ड्रेसेस हा एक उत्तम पर्याय आहे. अनारकली ड्रेसेसचे काही युनिक पॅटर्न्स पाहूया. (Anarkali Kurta Sets For Wome)

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

अनारकली ड्रेसेस त्यांच्या घेरदार रचनेमुळे अतिशय भव्य आणि रॉयल दिसतात. जे लग्नासारख्या मोठ्या समारंभांसाठी अगदी साजेसे ठरतात. (Anarkali Dresses)

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

सध्या मार्केटमध्ये सिल्क, जॉर्जेट, नेट आणि बनारसी अशा विविध कापडांमध्ये हे ड्रेसेस उपलब्ध आहेत. जे निवडीला भरपूर वाव देतात.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

लग्नासाठी घेताना हवे एम्ब्रॉयडरी, जरदोसी वर्क किंवा मिरर वर्क असलेले ड्रेसेस अधिक उठून दिसतात.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

केवळ मुख्य लग्नासाठीच नाही तर मेहेंदी, संगीत किंवा हळदीसारख्या कार्यक्रमांसाठीही वजनानं हलके आणि फ्लोरल प्रिंटचे अनारकली ड्रेसेस घेता येतात.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

अनारकलीची रचना अशी असते की सर्व प्रकारच्या शरीरयष्टीवर छान दिसतात आणि उंची जास्त असल्याचा भास निर्माण होतो.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

या ड्रेसेसवर मोठे कानातले आणि गळ्यात एखादा चोकर घातल्यास तुमचा लूक पूर्ण आणि आकर्षक दिसेल.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

अनारकली ड्रेसची शोभा त्याच्या दुपट्टयात असते. लग्नसराईसाठी भरगच्च नक्षीकाम असलेला हेवी वर्क दुपट्टा किंवा नेटचा नाजूक दुपट्टा घेतल्यास पेहरवा अधिक खुलून दिसतो.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

स्लिव्हजलेस, थ्री फोर स्लिव्ह, फूल स्लिव्हज असे बरेच स्लिव्हजचे पर्याय तुम्हाला यात मिळतील.

लग्नसराईसाठी खास अनारकली ड्रेसचा सेट घ्या; १० सुंदर पॅटर्न्स, एलिगंट तितकाच सिंपल लूक दिसेल

यावर तुम्ही सुंदर अशी खड्यांचे काम केलेली मोजडी घालू शकता किंवा कोल्हापूरी चप्पल छान लूक देईल.