टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

Updated:May 6, 2026 16:02 IST2026-05-03T13:22:37+5:302026-05-06T16:02:54+5:30

Special Trick To Super Soft Roti : तव्यावर टाकल्यानंतर चपातीला छोटे बुडबुडे आले की लगेच उलटावी आणि दुसऱ्या बाजूनं चांगली शेकल्यानंतर तेल किंवा तूप लावावे.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

मेसमध्ये मिळते तशी मऊ आणि भरपूर पदर सुटणारी चपाती करण्यासाठी पीठ मळण्यापासून ते शेकण्यापर्यंत काही ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील. (How To Make Soft Chapati At Home)

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

पीठ मळताना त्यात थोडं गरम तेल आणि मीठ घाला तसंच पीठ भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा किंवा दुधाचा वापर केल्यास चपाती बराचवेळ मऊ राहते. (Special Trick To Super Soft Roti)

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

पीठ खूप घट्ट मळू नका. पीठ मळून झाल्यावर त्याला वरून थोडं तेल लावून किमान २० ते ३० मिनिटं झाकून मुरू द्या.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

चपातीला भरपूर पदर येण्यासाठी गोळ्याची छोटी पुरी लाटून तेल आणि कोरडं पाणी लावून त्रिकोणी किवा चौकोनी घडी घाला.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

घडी घातल्यानंतर चपाती लाटताना कडांकडून मधल्या बाजूला समान दाब देऊन लाटावी ज्यामुळे ती व्यवस्थित फुगते.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

चपाती नेहमी मध्यम ते उच्च आचेवर शेकावी. मंद आचेवर चपाती शेकल्यास ती वातड किंवा कडक होते.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

तव्यावर टाकल्यानंतर चपातीला छोटे बुडबुडे आले की लगेच उलटावी आणि दुसऱ्या बाजूनं चांगली शेकल्यानंतर तेल किंवा तूप लावावे.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

चपाती डब्यात ठेवताना कापडी रूमाल किंवा पेपर नॅपकिन ठेवा. ज्यामुळे वाफेच्या पाण्यानं चपाती खालून ओली होत नाही.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

चपाती पूर्ण गार झाल्यावरच एअरटाईट डब्यात भरून ठेवावी. यामुळे ती दुसऱ्या दिवशीही मऊ, लुसलुशीत राहते.

टम्म फुगलेली गोलगरगरीत चपाती करण्यासाठी खास ट्रिक, शिळी झाली तरी राहील मऊमऊ

अशा पद्धतीनं केलेल्या चपात्या १ ते २ दिवस सहज मऊ राहतात. चपात्या ताज्या पिठाच्या असतील तरच त्यात जास्तवेळ मऊ आणि ताज्या राहतात.