लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करायचंय पण सतत भूक लागते? तज्ज्ञ सांगतात, याचं कारण... - Marathi News | How To Control Hunger When We are on Weight Loss : Want to lose weight but constantly hungry? Experts say the reason for this is... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय पण सतत भूक लागते? तज्ज्ञ सांगतात, याचं कारण...

How To Control Hunger When We are on Weight Loss : भूकेवर नियंत्रण राहावं आणि वजन कमी व्हावं यासाठी काय करावं याविषयी ...

हिवाळ्यात खायलाच हवेत ३ पदार्थ...तज्ज्ञ सांगतात, थंडीत तंदुरुस्त राहायचं तर... - Marathi News | Food for Winter Diet Tips by Rujuta Divekar : 3 foods you must eat in winter...experts say, if you want to stay fit in winter... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खायलाच हवेत ३ पदार्थ...तज्ज्ञ सांगतात, थंडीत तंदुरुस्त राहायचं तर...

Food for Winter Diet Tips by Rujuta Divekar : थंडीत होणारी बद्धकोष्ठता, केसातील कोंडा, त्वचेचा कोरडेपणा यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी आहारात करा सोपे बदल ...

मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, ऐन थंडीत उपवासाचा होणार नाही त्रास - Marathi News | Margashirsh Guruwar Fasting Upwas Diet Tips : Remember 4 things while fasting on Margashirsha Thursday, fasting in cold weather will not be a problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, ऐन थंडीत उपवासाचा होणार नाही त्रास

Margashirsh Guruwar Fasting Upwas Diet Tips : उपवास करण्यामागे आपली श्रद्धा असली तरी ते उपवास त्रासदायक होऊ नयेत ...

वजन कमी करण्याचा खास फॉर्म्युला... १५ दिवसांत जाणवेल फरक, बघा नेमकं काय करायचं - Marathi News | Special weight loss drink, Home remedies for weight loss, How to do weight loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्याचा खास फॉर्म्युला... १५ दिवसांत जाणवेल फरक, बघा नेमकं काय करायचं

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी हे एक खास पेय काही दिवस दररोज सकाळी नियमितपणे घेऊन बघा.. लवकरच फरक जाणवू लागेल. ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं? - Marathi News | How to lose belly fat with the help of curd | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं?

The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे.  ...

थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे  - Marathi News | Winter Special Food: Why it is important to eat almond in winter season? Benefits of eating almonds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे 

Health Benefits of Almonds: भरपूर फॅट्स असतात म्हणून बदाम खायला घाबरत असाल तर बदाम खाण्याचे हे काही फायदे तुम्ही वाचायलाच पाहिजेत. बघा याविषयी तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत. ...

डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | 6 Food items that can cause headache, If you have headache then avoid 6 food items | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डोकं सारखंच दुखतं? हे ६ पदार्थ हमखास वाढवतात तुमची डोकेदुखी, ते टाळायचं तर आहारतज्ज्ञ सांगतात..

शिल्पा शेट्टी सांगते शरीर- मन फिट ठेवण्यासाठी ३ योगासनं, बघा कशी करायची - Marathi News | Shilpa Shetty suggests 3 yoga poses for the fitness of body and mind too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टी सांगते शरीर- मन फिट ठेवण्यासाठी ३ योगासनं, बघा कशी करायची

Fitness Tips by Shilpa Shetty: या आठवड्यासाठी शिल्पा शेट्टीने तिच्या चाहत्यांना एक खास फिटनेस मोटीव्हेशन दिलं आहे. ...