अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Major Reason For Excess Weight Gain: रोज व्यायाम करता, डाएटही चालू आहे, तरी वजन कमी होत नसेल तर त्यासाठी बघा कोणती गोष्ट कारणीभूत ठरते... (Struggling with weight despite eating well and exercising?) ...
Add Just 3 Ingredients In Water For Fast Weight Loss: वजन झटपट कमी करायचं असेल तर त्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (best and most easy method of weight loss) ...
Walking Workout for Weight Loss : How To Use Walking for Weight Lossचालण्याचे अनेक प्रकार आहेत, जे वजन कमी करण्यात मदत करू शकतात, पाहा हे प्रकार नेमके कोणते ? ...