लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Weight Loss Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज किती वेळ सायकल चालवावी? जाणून घ्या फायदे... - Marathi News | Weight Loss Tips : Cycling benefits for health reduce belly fat lose weight burn calorie | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weight Loss Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज किती वेळ सायकल चालवावी? जाणून घ्या फायदे...

Weight Loss Tips : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वजन आणि चरबी कमी करण्यासाठी सायकल चालवल्याने फायदा होतो. सायकल चालवल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, मासंपेशी मजबूत होता आणि बॉडी फॅट कमी होतं. ...

वर्कआऊट करताना येणारा घाम आणि फॅट बर्न यांचा खरंच संबंध आहे? काय खरं- खोटं? - Marathi News | More sweating during workout means more fat burn? Is there any relation? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्कआऊट करताना येणारा घाम आणि फॅट बर्न यांचा खरंच संबंध आहे? काय खरं- खोटं?

Fitness tips: जीममध्ये जाऊन किंवा व्यायाम करून खूप घाम गाळला म्हणजे आपलं वर्कआऊट योग्य दिशेने सुरु आहे, असं अनेकांना वाटतं.. पण ते कितपत खरं आहे? ...

शिल्पा शेट्टी म्हणते वाढा ताट इंद्रधनुष्यासारखं! बघा वजन कमी करणारी तिची रेन्बो डिश - Marathi News | Shilpa Shetty tells importance of rainbow food dish.. why rainbow dish is important for health and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टी म्हणते वाढा ताट इंद्रधनुष्यासारखं! बघा वजन कमी करणारी तिची रेन्बो डिश

शिल्पा शेट्टी म्हणते रोजच्या जेवणाच्या ताटात इंद्रधनुष्य अवतरले तर जेवण करुन आनंद आणि आरोग्य दोन्ही मिळणारच! रेन्बो डिशचं आहारातील महत्त्व काय सांगतं? ...

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या, दिसाल एकदम फिट - Marathi News | Weight Loss Tips : Know The Best Time To Drink Water To Lose Weight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या, दिसाल एकदम फिट

Best Time To Drink Water To Lose Weight : वजन कमी करण्यादरम्यान जर योग्य वेळेवर पाणी प्यायलात तर बराच फायदा मिळेल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ काय असते? ...

Weight Loss Tips : वजन कमी करायचं तर ४ चुका टाळा, तुम्हीही दिसाल स्लीम आणि फिट - Marathi News | Weight Loss Tips: If you want to lose weight, avoid 4 mistakes, you will also look slim and fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर ४ चुका टाळा, तुम्हीही दिसाल स्लीम आणि फिट

Weight Loss Tips :योग्य प्रकारची माहिती नसल्याने आपण करत असलेल्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी चुकीच्या ठरु शकतात. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी उलट जास्त वाढू शकते. तेव्हा वजन कमी करण्यासाठी आवर्जून टाळायला हव्यात अशा ४ गोष्टी ...

एक चम्मच देसी घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण तुमचं वजन होईल झटपट कमी - Marathi News | one spoon desi ghee can reduce your weight if consumed empty stomach in morning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक चम्मच देसी घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण तुमचं वजन होईल झटपट कमी

तुपाचा आहारात समावेश करावा का? रिकाम्या पोटी तूप खावं का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात. ...

How to Lose Weight Fast :  रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? दिवसभराच्या रूटीनमध्ये १ बदल करा, नेहमी मेंटेन, फिट राहाल - Marathi News | How to Lose Weight Fast : Habits that help you lose weight tips for lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? दिवसभराच्या रूटीनमध्ये १ बदल करा, नेहमी मेंटेन, फिट राहाल

How to Lose Weight Fast : अनेकजण बारीक होण्यासाठी रोज मॉर्निंग वॉकला जातात पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही असं दिसून येतं.  ...

Weight loss Tips : वजन कमी करायचं तर झोपण्यापूर्वी करा व्यायाम, झोपही लागेल गाढ! त्यासाठी हे रुटीन.. - Marathi News | Weight Loss Tips: If You Want To Lose Weight, Have A Workout Routine Before Sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर झोपण्यापूर्वी करा व्यायाम, झोपही लागेल गाढ! त्यासाठी हे रुटीन..

Weight loss Tips : एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री व्यायाम केला तर त्याचा आपला दिवसभरातला थकवा दूर होण्यासाठी उपयोग होतो. रात्रीच्या वेळी नेमका कोणता आणि कसा व्यायाम करायचा ते जाणून घेऊया... ...