लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज, मराठी बातम्या

Webseries, Latest Marathi News

Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य... - Marathi News | Mirzapur 2 Trailer : Guddu Pandit ready to seek revenge from Kaleen Bhaiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य...

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनचा म्हणजे 'मिर्झापूर २'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ज्यात आधीच्या सीजनप्रमाणेच यातही सगळे कलाकार धांसू अंदाजात दिसत आहे. ...

आशा नेगी आणि अंश बागरी लवकरच दिसणार एकत्र, 'लव्ह का पंगा' वेबसीरिजमध्ये - Marathi News | Asha Negi and Ansh Bagri will soon be seen together in the 'Love Ka Panga' webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा नेगी आणि अंश बागरी लवकरच दिसणार एकत्र, 'लव्ह का पंगा' वेबसीरिजमध्ये

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशा नेगी आणि अभिनेता अंश बागरी लवकरच एका वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. ...

प्रतिक्षा संपली! आली रे आली 'मिर्झापूर २' ची रिलीज डेट आली, पंकज त्रिपाठी-अली फजल पुन्हा करणार धमाका! - Marathi News | Mirzapur 2 release date : Pankaj Tripathi, Ali Fazal crime based web series premiere in September | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली! आली रे आली 'मिर्झापूर २' ची रिलीज डेट आली, पंकज त्रिपाठी-अली फजल पुन्हा करणार धमाका!

मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते. ...

'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर…. - Marathi News | Gandii Baat 2 actress Anveshi Jain’s parents were DISAPPOINTED with her for doing Bold scens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर….

अन्वेशी ही 'गंदीबात' सीरीजमध्ये दिसली होती. यातील बोल्ड सीन पाहूनच तिला तिच्या घरातील लोकांनी घराबाहेर काढलं होतं. ...

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण! - Marathi News | Eclipse of ‘Starvalue’ to ‘Creativity’ on OTT platform too! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण!

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण लागण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

‘सेक्रेड गेम्स’पेक्षा जबरदस्त आहे ‘पाताल लोक’ ! या पाच कारणांसाठी एकदा पाहाच ही वेबसीरिज!! - Marathi News | WebSeries Paatal Lok Cast Gives Us 5 Reasons To Watch The Show-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स’पेक्षा जबरदस्त आहे ‘पाताल लोक’ ! या पाच कारणांसाठी एकदा पाहाच ही वेबसीरिज!!

‘पाताल लोक’मधील प्रत्येक पात्राची एक कथा आहे. ही कथा तुम्हाला खिळवून ठेवते. ...

'सब बदलेगा, समय, लोग और लोक', असं का म्हणतेय अनुष्का शर्मा  - Marathi News | "Everything will change, time, people and people," says Anushka Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सब बदलेगा, समय, लोग और लोक', असं का म्हणतेय अनुष्का शर्मा 

अनुष्का शर्मा शेवटची झिरो सिनेमात झळकली होती. ...

कुटुंब, प्रेम, कपट आणि डार्क सीक्रेट...! पाहा, नवी वेबसीरिज ‘The Raikar Case’चा ट्रेलर - Marathi News | The Raikar Case: Trailer Of Lalit Prabhakar, Manva Naik, Atul Kulkarni, And Ashwini Bhave Starrer Series Launched-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंब, प्रेम, कपट आणि डार्क सीक्रेट...! पाहा, नवी वेबसीरिज ‘The Raikar Case’चा ट्रेलर

प्रेम, कपट आणि अनेक रहस्यांचा पर्दाफाश करणा-या या वेबसीरिजचा ट्रेलर अंगावर शहारा आणतो. ...