अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
वेबसीरिज, मराठी बातम्या FOLLOW Webseries, Latest Marathi News
Shilpa shetty: या प्रोजेक्टच्या माध्यमातून शिल्पा आणि जॅकी श्रॉफ तब्बल २६ वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार होते. ...
अभिनेत्याला जिवंत मारण्याच्या धमक्या मिळत आहे. ...
ट्रेलर १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईची रंजक कथा दाखवतो. जिथे एक महत्त्वाकांक्षी कापूस व्यापारी अडचणींना सामोरे जात ‘मटका’ नावाचे धाडसी जुगार साम्राज्य उभे करतो आणि श्रीमंतांचा छंद संपूर्ण देशाला वेडं बनवतो. ...
Mona singh: ...
'पंचायत'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची घोषणा झाली असून सेटवरील शूटिंगचे फोटो समोर आले आहेत. ...
Kubbra sait: 'संकल्प' या Socio-Political Drama असलेल्या सीरिजमध्ये कुब्रा सैत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली असून तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकरांनी स्क्रीन शेअर केली आहे. ...
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विजय वर्मा हा त्याच्या प्रोडेक्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून विजयने बॉलिवूडमध्ये त्याचं बस्तान बसवलं. ...
वयाच्या ३९ व्या वर्षी हा प्रसिद्ध अभिनेता बाबा होणार आहे. अभिनेत्याने केलेलं खास फोटोशूट चाहत्यांना आवडलं आहे ...