लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज, मराठी बातम्या

Webseries, Latest Marathi News

Mirzapur 2 : धमाकेदार काम केल्यानंतर गुड्डू भैयाने खास अंदाजात मानले फॅन्सचे आभार! - Marathi News | Mirzapur 2 : Phat ke nikla hai Guddu, Ali Fazal thanks fans for all the love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 : धमाकेदार काम केल्यानंतर गुड्डू भैयाने खास अंदाजात मानले फॅन्सचे आभार!

मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये गुड्डू पंडीत या भूमिकेला प्रेक्षकांचं खास प्रेम मिळत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अली फजलने आपल्या फॅन्सला हटके अंदाजात धन्यवाद दिले आहेत. ...

Mirzapur 2 Dialogues: 'नेता जी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो' व्हायरल झाले १० धमाकेदार डायलॉग्स! - Marathi News | Mirzapur 2 Dialogues: Best dialogues of Kaleen bhaiya, Guddu Pandit, Pankaj Tripathi, Ali Fazal- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 Dialogues: 'नेता जी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो' व्हायरल झाले १० धमाकेदार डायलॉग्स!

गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही या वेबसीरीजमधील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. खासकरून कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू भैयाने या सीझनमध्ये धमाकेदार काम केलं आहे. ...

Mirzapur 2 Public Review: रिलीज होताच 'मिर्झापूर २' धमाका, प्रेक्षक म्हणाले - आतापर्यंतची बेस्ट सीरीज! - Marathi News | Mirzapur 2 twitter reactions review best web series Pankaj Tripathi, Ali Fazal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 Public Review: रिलीज होताच 'मिर्झापूर २' धमाका, प्रेक्षक म्हणाले - आतापर्यंतची बेस्ट सीरीज!

२०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे. ...

Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी - Marathi News | Mirzapur 2 : Interesting facts about the recently released web series Mirzapur season two | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी

'मिर्झापूर २' ही वेबसीरीज अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असून एका नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहे. या सीझन २ च्या निमित्ताने या वेबसीरीजबाबतच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Mirzapur 2 : मुन्ना भैयाच्या रॅप सॉंगवर थिरकणार फॅन्स, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Mirzapur 2 Munna Bhaiya rap song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur 2 : मुन्ना भैयाच्या रॅप सॉंगवर थिरकणार फॅन्स, व्हिडीओ झाला व्हायरल

मिर्झापूर २ च्या मेकर्सनी नुकताच मुन्ना भैयावर तयार केलेलं एक रॅप सॉंग शेअर  केलंय. हे रॅप सॉंग ऐकून प्रेक्षक थिरकणार हे नक्की आहे.  ...

Harshad Mehta Scam 1992 Review: हर्षद मेहताच्या घोटाळ्याची गोष्ट रंजक, पण... - Marathi News | Harshad Mehta Scam 1992 Review: Interesting journey of Harshad Mehta, but there is something to think about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Harshad Mehta Scam 1992 Review: हर्षद मेहताच्या घोटाळ्याची गोष्ट रंजक, पण...

Harshad Mehta Scam 1992 Review : पटकथेची रचना अतिशय खुबीने करण्यात आली आहे. त्यात मेहताची विरुद्ध बाजू मांडणारे प्रसंग आहेत. पण त्यांची मांडणी अशी आहे, की मेहताची बाजू घेणाऱ्या प्रसंगांचाच परिणाम प्रेक्षकावर जास्त व्हावा. सुचेता दलाल हे पात्र मेहताचा ...

'बाहेर बोलले तर फटके पडतील', मिर्झापूर - 2 बॉयकॉट करणाऱ्यांना 'मुन्ना भैया'चा दणका... - Marathi News | Divyendu Sharma aka Munna bhaiyya on boycott Mirzapur 2 trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहेर बोलले तर फटके पडतील', मिर्झापूर - 2 बॉयकॉट करणाऱ्यांना 'मुन्ना भैया'चा दणका...

काही लोकांनी सीरीजला गुड्डू पंडीत(अली फजल)च्या जुन्या ट्विटमुळे बॉयकॉट केलंय आणि ट्विटरवर बायकॉट मिर्झापूर ट्रेन्डही होऊ लागलं. ...

'लव का पंगा'च्या सेटवर आशा नेगीने अंश बागरीच्या लगावली कानशीलात?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Did Asha Negi slap Ansh Bagri on the sets of upcoming show, Love Ka Panga? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव का पंगा'च्या सेटवर आशा नेगीने अंश बागरीच्या लगावली कानशीलात?, जाणून घ्या याबद्दल

आशा नेगी आणि अंश बागरी 'लव का पंगा' या शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...