लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

झळा दुष्काळाच्या; ब्रिटिशकालीन या धरणात उरलाय इतका पाणीसाठा - Marathi News | Drought Situation; The amount of water left in bhatgar and nira deoghar dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झळा दुष्काळाच्या; ब्रिटिशकालीन या धरणात उरलाय इतका पाणीसाठा

ब्रिटिशकालीन भाटघर धरणात ३३ टक्के, तर निरादेवघर धरणात ३५.८५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाणीसाठा कमी आहे. भाटघर धरणातून १९८७ क्यूसेकने तर निरादेवघर धरणातून ७५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. ...

साताऱ्यातील नागरिकांचा पाण्यासाठी रास्ता रोको, वाहतुकीची कोंडी  - Marathi News | Block the way to water for citizens of Satara, traffic jam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील नागरिकांचा पाण्यासाठी रास्ता रोको, वाहतुकीची कोंडी 

चार दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा  ...

कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार - Marathi News | Since the forest department has taken the initiative to clean the water bodies in the forest, now the poaching of animals will stop | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार

पाणवठे स्वच्छ करून केली सुविधा ...

लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा - Marathi News | Laturkar's anxiety increased! Decrease in water storage due to increasing heat; Only 8 percent reserve in medium project | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा

तावरजा, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त साठा जोत्याखाली गेला आहे. ...

Kolhapur: कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला, ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी - Marathi News | Water storage in Kalamba lake reached bottom, historical Shahu period well opened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कळंबा तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठला, ऐतिहासिक शाहूकालीन विहीर उघडी

ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला पाणीप्रश्न ऐरणीवर  ...

पाणीबाणी! वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात घेतले जातात तब्बल ५ हजार बोअर - Marathi News | Water crisis! As many as 5 thousand boars are taken in Chhatrapati Sambhajinagar in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीबाणी! वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात घेतले जातात तब्बल ५ हजार बोअर

काही भागात भूगर्भातील जलस्तर घसरल्याने ३५० फूटापर्यंत खाली बोअर घेतले जात आहेत. ...

उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं? शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून काय खावे-प्यावे? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Water: How much should you drink every day? Especially in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं? शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून काय खावे-प्यावे? तज्ज्ञ सांगतात..

Water: How much should you drink every day? Especially in summer : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी किती पाणी पिण्याची गरज असते? ...

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकाचे क्षेत्रही निम्म्यावर - Marathi News | Due to less rainfall last year, the summer crop area is also half | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गतवर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकाचे क्षेत्रही निम्म्यावर

यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. ...