आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. ...
भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जुई धरणात चर मारुन पाण्याचा शोध सुरु केला आहे. ...
जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आ ...
पाझर तलाव क्रमांक ३, नदीजोडचा पोहोच कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या मागण्यांवरुन साखळी उपोषणास बसलेल्या जुवार्डी ग्रामस्थांचा आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचा नाही, असा दुसºया दिवशीही निर्धार कायम होता. ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाबरोबरच ...
ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे ...
भडगाव तालुक्यात कमी पाऊसमान म्हणून आधीच अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या जुवार्डी भागातील पाझरतलाव क्रमांक तीन व नदीजोडतंर्गत आडळसे-जुवार्डी-पथराड पोहोच कालव्याचे काम वर्षानुुवर्षे अर्धवटच असून, यासाठी मंगळवारी शिवजयंतीपासून जुवार्डी येथील ग्रामस्थांन ...