लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी - Marathi News | Water level in Kolhapur will be delayed by fifteen days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा-पाऊस लांबल्यास कोल्हापुरात पाणीबाणी

अवघा महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना कोल्हापूरकर पाण्याची बिनधास्त चैन करीत आहेत; पण ती चैन करण्याचे दिवसही आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण, जिल्ह्याची तहान भागविणारी राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी ही चारही मोठी धरणे कोरडी पडण्याच्या मार ...

१७ टँकरने ३० गावात पाणीपुरवठा - Marathi News | 17 tankers water supply in 30 villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ टँकरने ३० गावात पाणीपुरवठा

चिखलदरा शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या योजना मृतप्राय झाल्याने नागरिकांना १७ टँकर व विहिरी, बोअरवेल अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. ५० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप - Marathi News | Water in Rajur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजूरला पाणीटंचाईचे रौद्र रूप

राजूरसह परिसराला पाणीपुरवठा करणारे बाणेगाव आणि चांधई एक्को येथील धरण उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात कोरडेठाक पडले ...

साठवण तलावाचा पाणीसाठा संपुष्टात - Marathi News | Due to storage of water in the reservoir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साठवण तलावाचा पाणीसाठा संपुष्टात

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिव ...

मनमाडसाठी आणखी २० टॅँकर्स मंजूर - Marathi News | 20 more tankers sanctioned for Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडसाठी आणखी २० टॅँकर्स मंजूर

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे. ...

पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर सातारा पालिकेची कारवाई , दमदाटी : - एकावर अदखलपात्र गुन्हा - Marathi News | Satara Municipal corporation's action on damaging the water, immovable: - One non-trafficking crime | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर सातारा पालिकेची कारवाई , दमदाटी : - एकावर अदखलपात्र गुन्हा

नळ कनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, शनिवार पेठ) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ...

बोअरवेलच्या पाण्यावर भागते तहान - Marathi News | Thirsty ran over the bore well | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोअरवेलच्या पाण्यावर भागते तहान

राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने न ...

वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आटले - Marathi News | Wainganga, Bavanthadi retains the character of river | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आटले

बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तवि ...