पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ...
सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या बंद पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्षात गुरुवारी सुरुवात झाली. भीमा ... ...
तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईने ग्रासले आहे. यासाठी दोन महिन्यांपासून रीतसर निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करुनही गावाला पाणी मिळत नसल्याने २६ रोजी नागरिकांनी संतप्त होऊन पंचायत समितीसमोर हांडे, घागर आणून ठिय्या आ ...
शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहे ...
वेळुंजे (त्र्यंबक) : भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्षे उलटली तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथनगर, होलदारनगर, शिवाजीनगर, महादेवनगर येथील गावाच्या समस्या ... ...