लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

जुई धरणात चर खोदून पाण्याचा शोध - Marathi News | In search of water in the Jui dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुई धरणात चर खोदून पाण्याचा शोध

भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जुई धरणात चर मारुन पाण्याचा शोध सुरु केला आहे. ...

टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला - Marathi News | Mineral water business in short duration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला

जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आ ...

भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषण - Marathi News | Demolition of hunger strike in village Juvardi in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषण

पाझर तलाव क्रमांक ३, नदीजोडचा पोहोच कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या मागण्यांवरुन साखळी उपोषणास बसलेल्या जुवार्डी ग्रामस्थांचा आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचा नाही, असा दुसºया दिवशीही निर्धार कायम होता. ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाबरोबरच ...

बीडमध्ये पाणीटंचाईचा पहिला बळी; पाणी शेंदताना वृद्धा आडात पडली - Marathi News | Beed first water shortage death; The old age women fell in the well | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पाणीटंचाईचा पहिला बळी; पाणी शेंदताना वृद्धा आडात पडली

रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास ...

इसापूरच्या पाण्याची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for Isapur's water | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :इसापूरच्या पाण्याची प्रतीक्षा

विष्णूपुरी प्रकल्पातील झपाट्याने कमी होणाऱ्या पाण्याची चिंता नांदेडकरांना लागली असून, केवळ जवळपास ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा विष्णूपुरीत उरला आहे. ...

शेतातील विहिरीवरून आणावे लागते पाणी - Marathi News | The water needs to be brought from the wells of the fields | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतातील विहिरीवरून आणावे लागते पाणी

ऐन फेब्रुवारी महिन्यातच गावातील कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने हमदापूर येथील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील नागरिक बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे ...

भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे सिंचन प्रकल्पासाठी साखळी उपोषण सुरू - Marathi News | Start of chain fasting for villagers' irrigation project at Juvardi in Bhadgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे सिंचन प्रकल्पासाठी साखळी उपोषण सुरू

भडगाव तालुक्यात कमी पाऊसमान म्हणून आधीच अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या जुवार्डी भागातील पाझरतलाव क्रमांक तीन व नदीजोडतंर्गत आडळसे-जुवार्डी-पथराड पोहोच कालव्याचे काम वर्षानुुवर्षे अर्धवटच असून, यासाठी मंगळवारी शिवजयंतीपासून जुवार्डी येथील ग्रामस्थांन ...

जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू - Marathi News |  11 tankers have started drinking water supply in the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे. ...