लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला - Marathi News | After the 'farmland', the garden finally broke 'Dum' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘शेततळे’ असूनही अखेर बागांनी ‘दम’ तोडला

काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत. ...

.. अखेर खडकीमाळ येथे पाणी टँकर सुरू - Marathi News |  Finally, start a water tanker at Khadkimal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :.. अखेर खडकीमाळ येथे पाणी टँकर सुरू

मानोरी : ‘खडकीमाळ वासीयांचा घसा कोरडाच’ हे वृत्त लोकमतध्ये शनिवारी (२५) ला प्रकाशित करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.४) येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक (खडकीमाळ) येथे प्रशासनाने अखेर दखल घेत टँकर सुरू केला आहे. ...

स्वत:च्या विहिरीचे पाणी केले गावासाठी खुले - Marathi News | Have your own water well opened for the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वत:च्या विहिरीचे पाणी केले गावासाठी खुले

विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील महिला सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच ...

खासगी टॅँकरचे पाणीही मिळतेय चार दिवसांनी, रत्नागिरी जिल्ह्यात टंचाई - Marathi News | Four days after the private tanker gets water, unprecedented shortfall in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासगी टॅँकरचे पाणीही मिळतेय चार दिवसांनी, रत्नागिरी जिल्ह्यात टंचाई

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मान्सूनचे उशिराने होत असलेल्या आगमनाने टंचाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे. धरणांमधील पाणीसाठा संपल्याने नळपाणी योजना ठप्प आहेत, विहिरी आटल्या आहेत. ...

निवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील - Marathi News | Settlement of 185 complaints in the Redressal Council: Banugade Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील

अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आ ...

पाण्यासाठी संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन - Marathi News | Arrival of water to Dandi in Sangli, on the way to Mumbai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाण्यासाठी संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पुर्व भागातील वंचित शेतक-यांना पाणी देण्यात यावे व इतर या मागणीसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिंडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिज ...

नागपुरातील पाणीपुरवठ्यात १६ टक्के घट - Marathi News | Nagpur's water supply dropped by 16 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पाणीपुरवठ्यात १६ टक्के घट

तोतलाडोह धरणामधील ‘डेड स्टॉक’ पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यावर नवेगाव खैरी येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १०० एमएलडीची घट झाली आहे. ...

आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Water Supply through 402 tankers in Ashti, Patoda, Shirur | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. ...