लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

धामप्रकल्प कोरडाठाक; वर्ध्यात जलसंकट? - Marathi News | No water in Dham dam; water crisis in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धामप्रकल्प कोरडाठाक; वर्ध्यात जलसंकट?

वरुणराजा चांगलाच रुसल्याने वर्ध्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शहरासह १३ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारा धामप्रकल्प कधीचाच कोरडा झाला. पावसाच्या प्रतीक्षेत मृतसाठ्यातील पाणी उपसून नागरिकांची तहान भागविली जात आहे. ...

उपराजधानीतील तीव्र पाणीसंकटामुळे वीज उत्पादनाला ग्रहण - Marathi News | Problem in power generation due to water shortage in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील तीव्र पाणीसंकटामुळे वीज उत्पादनाला ग्रहण

उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे. ...

गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था - Marathi News | Drinking Water Disaster at Gangwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदा ...

नागपुरात यापुढे एक दिवसाआड मिळेल पाणी - Marathi News | In Nagpur, water will get on alternate days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात यापुढे एक दिवसाआड मिळेल पाणी

उपराजधानीवर पाणीसंकटाचे ढग दाटले आहेत. पहिल्यांदाच शहरात पाणीकपात होणार असून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. येत्या बुधवार, शुक्रवार व रविवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होणार नाही. ...

मुंबईवरील पाणीकपात लवकरच होणार रद्द - Marathi News | Mumbai's water crisis will be canceled soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवरील पाणीकपात लवकरच होणार रद्द

तलावांमध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाण्याची पातळी सतत वाढत असून तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा जमा झाला आहे. ...

दुरुस्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीला गळती - Marathi News | The leak to the government safe in the name of amendment | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुरुस्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीला गळती

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली चालू असलेला सावळागोंधळ जि. प. सदस्यांनी पटलावर आणला. ...

पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच - Marathi News | During the rainy season many villages thirsty | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच

पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...

यावलला केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत जलअभियान कार्यशाळा - Marathi News | Water campaign conducting workshop in the presence of Union Secretariat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलला केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत जलअभियान कार्यशाळा

जलशक्ती अभियानासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव राजेश गुप्ता यांच्या अध्यतेखाली व अभियानाचे समन्वयक तथा जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. ...