लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

जालना-पैठण जलवाहिनीला गळती - Marathi News | Jalna-Paithan water leakage leakage | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना-पैठण जलवाहिनीला गळती

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते पाचोड दरम्यान असलेल्या जलवाहिनीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ...

नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा - Marathi News | Water scarcity in Nagpur: low reservoir in the dam, lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

मराठवाडा तहानला; २५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी - Marathi News | Thirst of Marathwada; Tankers water to 2.5 million people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा तहानला; २५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी

विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. ...

‘नांमका’तून गुरुवारी पाणी सोडणार - Marathi News |  'Namka' will leave the water on Thursday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नांमका’तून गुरुवारी पाणी सोडणार

वैजापूर, गंगापूर तालुक्याला फायदा : पाणीचोरी रोखण्यासाठी दंगा काबू पथकाची नियुक्ती ...

परभणी : अडचणी दूर झाल्याने पूर्णेकरांना दिलासा - Marathi News | Parbhani: Removal of problems due to problems being overcome | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अडचणी दूर झाल्याने पूर्णेकरांना दिलासा

शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़ ...

उसवाडला पाणीटंचाई ; महिला व पुरुषांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Water shortage to Uswad; Stretch movement of women and men | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसवाडला पाणीटंचाई ; महिला व पुरुषांचे ठिय्या आंदोलन

चांदवड तालुक्यातील उसवाड येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, येथे दररोज टॅँकरने दोन खेपा करण्याची मागणी करत उसवाड येथील महिला व पुरुषांनी चांदवड पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन केले, तर तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहाय्यक ग ...

अर्जुनसागर (पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी नेण्यास शिवसेनेचा विरोध - Marathi News | Shivsena's opposition to water from the river Arjunasagar (drowned) | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्जुनसागर (पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी नेण्यास शिवसेनेचा विरोध

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे प ...

कामखेड्यात २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा - Marathi News | Machinery release of 24 lakh liters of water in Kamakhde | Latest beed News at Lokmat.com

बीड :कामखेड्यात २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा

तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनि ...