By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजू ... Read More
4 weeks ago