काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. मासे नेमके कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. ...
सांगली शहरातील शेरीनाल्याचे पाणी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे. मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. महापालिकेने नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ...
चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात कर ...
पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने क ...
मनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ...
कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे ...