लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या  - Marathi News | Shocking ... wife's murdered as she gave birth to a daughter | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धक्कादायक... मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

वाशिम :  वनोजा (ता. मंगरूळपीर जि.वाशिम) येथील ज्योती तुकाराम कुरवाडे या २० वर्षीय महिलेला मुलगी झाल्यामुळे तिच्या पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना कंझरा शेतशिवारात १५ जुन रोजी घडली. पोलीसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.  ...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार - Marathi News | Complaint to file online on district-level women's democracy day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार

वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल ...

पाच रुपये फरकाच्या भाडेवाढीचा प्रवासी, वाहकांंना फटका - Marathi News | fare hike of state transport; hit passangers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच रुपये फरकाच्या भाडेवाढीचा प्रवासी, वाहकांंना फटका

वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ जूनच्या मध्यरात्रीपासून तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ ५ रुपये पटीने करण्यात आली असल्याने पाच रुपयांच्या नाण्यांची गरज भासत असून, दरवाढीच्या पहिल्याच दिवशी प्रवासी व वाहकांना पाच रुपयांच्या ...

वाशिम जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रमाची चोख अंमलबजावणी! - Marathi News | 11-point program implemented in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ११ कलमी कार्यक्रमाची चोख अंमलबजावणी!

वाशिम: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे आणि गावे समृद्ध व्हावीत, यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे. ...

पावसाची उघडिप; पेरण्या खोळंबल्या! - Marathi News | rain stop in washim district Sowing out! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाची उघडिप; पेरण्या खोळंबल्या!

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र पावसाचे वातावरण गायब होऊन कडक उन्ह तापत असल्याने खरीप हंगामातील पेरण्या पुरत्या खोळंबल्या आहेत. ...

अनसिंग येथे रमजान ईदमध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन - Marathi News | Hindu-Muslim unity in Ramzan Eid | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनसिंग येथे रमजान ईदमध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

अनसिंग: मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन अनसिंग येथे घडले.  गेल्या २० वर्षांपासून  हा उत्सव हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने साजरा करीत आहेत. ही परंपरा यंदाही अबाधित राहिली. ...

मालेगाव येथे चतुर्थ आंतराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी - Marathi News | Fourth National Yoga Day Preparation in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव येथे चतुर्थ आंतराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी

वाशिम: येत्या २१ जून रोजी साजरा केल्या जाणाºया आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी मालेगाव योग समितीच्यावतीने करण्यात आली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात दृष्टीदिन सप्ताहानिमित्त जनजागृती  - Marathi News | Public awareness organized in the district of Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दृष्टीदिन सप्ताहानिमित्त जनजागृती 

वाशिम: राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टिदिन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत जनतेत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिब ...