वाशिम - येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आठ शिक्षकांना विषय सहाय्यक म्हणून प्रतीनियुक्तीवर घेण्यात आले आहे. ...
वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. ...
वाशिम - अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविली असून, त्याअनुषंगाने अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे. ...
जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील धनज बु. येथील शिव मनमोहन पार्श्वनाथ देवालयाचे आमूल-चूल जिर्णोध्दार करण्यात आले असून, आगामी १७ व १८ जून रोजी धनज येथे देवालयात भव्याती भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम जिल्ह्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले. ...
वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ...
मालेगाव (वाशिम) : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपये निधी खर्चून भव्यदिव्य स्वरूपात प्रशस्त प्रशासकीय इमारती आकार घेत असल्याचे दिसून येत आहे. ...