लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरीच बनविणार ‘ट्रायकोकार्ड’ - Marathi News | Trichocard will make farmer's control | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरीच बनविणार ‘ट्रायकोकार्ड’

मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड असलेल्या गावांतील शेतकºयांना या किडीवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...

मुख्य सेविका, पर्यवेक्षिकांना सीमकार्ड, इंटरनेट सुविधेची प्रतिक्षा - Marathi News | supervisors waiting for SIM card, internet facility | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्य सेविका, पर्यवेक्षिकांना सीमकार्ड, इंटरनेट सुविधेची प्रतिक्षा

वाशिम : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थींना विविध लाभ देण्यासाठी त्यांची आधार नोंदणी आवश्यक आहे. ही जबाबदारी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांकडे सोपविण्यात आली असून, त्यांना मोबाइल टॅबलेट्सही उपलब्ध करून दिले आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्के पर्जन्यमान! - Marathi News | Washim district has an average rainfall of 90 percent! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्के पर्जन्यमान!

वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले ...

सुरकंडी प्रकल्प ओव्हर फ्लो! सांडव्यावरून वाहतेय पाणी ! - Marathi News | Sukandi Project Over Flow! Flowing water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुरकंडी प्रकल्प ओव्हर फ्लो! सांडव्यावरून वाहतेय पाणी !

वाशिम - गत आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला असून,  वाशिम तालुक्यातील सुरकंडी प्रकल्प तुडूंब भरला आहे. यावर्षीच पुर्णत्वास आलेल्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे.  ...

१ सप्टेंबरपासून ‘सारथी’ प्रणालीद्वारे स्विकारला जाणार वाहन कर - Marathi News | Vehicle tax will be accepted by the 'Sarathi' system from 1st September | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१ सप्टेंबरपासून ‘सारथी’ प्रणालीद्वारे स्विकारला जाणार वाहन कर

वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे.   ...

अटल बिहारी वाजपेयींचा अस्थीकलश वाशिम जिल्ह्यात   - Marathi News | Atal Bihari Vajpayee's asthikalash in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अटल बिहारी वाजपेयींचा अस्थीकलश वाशिम जिल्ह्यात  

मालेगाव: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश शुक्रवार २४ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात दाखल झाला. मालेगाव येथे या अस्थीकलशाचे हजारो लोकांनी दर्शन घेत श्रद्धांजली वाहली.  ...

कारवाईनंतर चौकातील परिस्थिती ‘जैसे थे’ - Marathi News | After the proceedings, the situation in Chowk was as it is | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारवाईनंतर चौकातील परिस्थिती ‘जैसे थे’

वाशिम :  शहरातील सर्वात गजबजलेला व रहदारीचा चौक म्हणजे पाटणी चौक. या चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजी विक्रेते व काही व्यापाºयांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. ...

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ पैकी ४८३ शाळा ‘प्रगत’ ! - Marathi News | Out of 773 zilla parishad schools in Washim district, 483 are 'advanced'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ पैकी ४८३ शाळा ‘प्रगत’ !

वाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात शिक्षण विभागाच्यावतीने आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात आल्या असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करणे बाकी आहे. ...