लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : तालुक्यातील मोखड पिंप्री येथे शेतळ्यात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालेल्या किसन चिचखेडे या शेतमजूर कुटुंबीयाची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड व कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू यांनी भेट घेवून सांत ...
जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाची मंजुरी यापूर्वी आवश्यक होती. आता सदर मंजुरी आवश्यक राहणार नाही, असा आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिल्याने यावर्षीच्या हिवाळ्यापासून याचा लाभ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना मिळणार आहे. ...
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या विविध अनुदानविषयक योजनांचे अनुदान यापुढे पीएफएमएस आॅनलाईन प्रणालीव्दारे निराधार लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ...
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, सांडवा असलेल्या प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. ...
मानोरा : नवऱ्यासह अख्खे कुटूंब दारुच्या आहारी गेल्याने कबाडकष्ट करुन सुध्दा संसार उघड्यावर पडला . दारू विक्रेत्यांना विनंती करुन सुध्दा ते दारु बंद करीत नसल्याने अखेर महिला आक्रमक होवून रस्त्यावर उतरल्यात व दारू गाळणाऱ्यांचे साहित्य, दारू फेकून दि ...
वाशिम : कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषि विस्तार अभियानांतर्गत अंतर्भूत विविध योजनांमध्ये अर्ज करणाºया लाभार्थींची ‘लकी ड्रॉ’व्दारे निवड करणे व त्यानुषंगाने ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून राबविण्यात येत आहे. ...