वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. ...
वाशिम: रिसोड तालुक्यातील पिंपरखेड शेतशिवारातील १० एकर शेतात सिंचन तलावाचे पाणी घुसल्याने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकºयाचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे. ...
मानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. ...
वाशिम : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे ...