लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मॅरेथॉनमध्ये धावले विदर्भासह मराठवाडयातील स्पर्धक - Marathi News | Marathwada contestants, including Vidarbha, ran marathons | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मॅरेथॉनमध्ये धावले विदर्भासह मराठवाडयातील स्पर्धक

विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूरसह मराठवाडयातील हिंगोली, कळमनुरी, कनेरगाव नाका येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ...

रुग्ण शोधण्यासाठी ‘स्पर्श’कुष्ठरोग जनजागृती मोहिम - Marathi News | 'Touch' Leprosy Awareness Campaign to Find Patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रुग्ण शोधण्यासाठी ‘स्पर्श’कुष्ठरोग जनजागृती मोहिम

कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यासाठी ३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा जिल्ह्यात थाटात प्रारंभ झाला. ...

कृषी सेवा केंद्रांची तपासणी; दोषींचे परवाने निलंबित - Marathi News | Investigation of Agricultural Service Centers; Guilty license suspended | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी सेवा केंद्रांची तपासणी; दोषींचे परवाने निलंबित

दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. ...

वाशिम जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार -  अजित पवार   - Marathi News | Washim district will bring into the flow of development - Ajit Pawar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार -  अजित पवार  

जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले. ...

सफाई कामगाराकडून रुग्णावर उपचार; तीन जण सेवेतून बडतर्फ - Marathi News | Treatment of a patient by a cleaning worker; Three expelled from service | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सफाई कामगाराकडून रुग्णावर उपचार; तीन जण सेवेतून बडतर्फ

याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना सेवेतून बडतर्फ केले आहे तर अजून दोन परिचारिकांची चौकशी लावली आहे. ...

अवैध पाणी उपसा करणारे १० मोटार पंप जप्त - Marathi News | Ten motor pumps seized for illegal water pumping | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध पाणी उपसा करणारे १० मोटार पंप जप्त

मोघन तलावातून होत असलेला उपसा बंद करून मोटारपंप काढण्याची सुचना अनसिंग ग्रामपंचायतने संबंधितांना २३ डिसेंबर २०१९ रोजी नोटीसद्वारे केली होती. ...

शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयात धडक - Marathi News | Farmers agitation at MSEDCL office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयात धडक

महावितरण कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करीत, ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली.  ...

Washim ZP : विषय समित्यांसाठी चढाओढ; निवडीला उरला एक दिवस - Marathi News | Washim ZP: Campaign for Subject Committees; One day left to choose | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim ZP : विषय समित्यांसाठी चढाओढ; निवडीला उरला एक दिवस

भारिप-बमसंकडून इच्छुकांची यादी मोठी असल्याने २८ जानेवारीच्या रात्रीला किंवा २९ जानेवारीला सकाळी सभापती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जाते. ...