लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

शेततळ्यांच्या कामांची सखोल चौकशी करा! - ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Do a deeper inquiry into farming work! Demand of villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेततळ्यांच्या कामांची सखोल चौकशी करा! - ग्रामस्थांची मागणी

आसेगाव (वाशिम) : नजिकच असलेल्या मोतसावंगा, इचोरी आणि रामगड या तीन गावांमध्ये तयार करण्यात आलेल्या गावतलावांची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत. ही बाब लक्षात घेवून सदर कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगरूळपीर येथील तालुका कृषी अधिका ...

शेतक-यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको! शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध - Marathi News | Congress demands for farmers' demands! Prohibition of government policies | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतक-यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको! शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध

नाफेडमध्ये तुर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी ९०० अर्ज खरेदी-विक्री संघाकडे आले होते. परंतु शासनाची वेबसाईट बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहे. ...

जूनच्या पूवार्धात पावसाचा जोर - Marathi News | Rainfall in the early June Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जूनच्या पूवार्धात पावसाचा जोर

जूनच्या सुरुवातीपूर्वी कृषीसेवा केंद्रांकडे फिरकूनही न पाहणारे शेतकरी आता मात्र कृषीसेवा केंद्रांवर बियाणे, खते आणि पेरणीच्या इतर साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात २८६१ उमेदवारांनी दिली महाराष्ट्र गट-क पूर्वपरीक्षा - Marathi News | Washim, 2861 candidates pre-examination of mpsc | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात २८६१ उमेदवारांनी दिली महाराष्ट्र गट-क पूर्वपरीक्षा

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा २८६१ उमेदवारांनी १० जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ या दरम्यान वाशिम शहरातील दहा परीक्षा उपकेंद्रांवर दिली. ...

राज्याच्या वित्त मंत्र्यांची संत सखाराम महाराज संस्थानला सपत्नीक भेट  - Marathi News | State Finance Minister visit the Sankaram Maharaj Sansthan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्याच्या वित्त मंत्र्यांची संत सखाराम महाराज संस्थानला सपत्नीक भेट 

लोणी बु. (वाशिम) - रिसोड तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज संस्थान लोणी बु. येथे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० जून रोजी भेट देत सपत्नीक पूजा केली. ...

नुकसानभरपाईची रक्कम कर्जखात्यात वळती ! - Marathi News | The amount of indebtedness turns into a loan account | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नुकसानभरपाईची रक्कम कर्जखात्यात वळती !

वाशिम - पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीअंतर्गत प्राप्त होणारी नुकसानभरपाईची रक्कम सद्यस्थितीत कर्जखात्यात वळती केली जात असल्याने शेतकºयांच्या अडचणींत वाढ होत आहे. ...

प्रकल्पाच्या उभारणीसाठी केलेल्या पर्यायी रस्त्याची पावसात दुदर्शा - Marathi News | rainy season alternative road mud shirpur jain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रकल्पाच्या उभारणीसाठी केलेल्या पर्यायी रस्त्याची पावसात दुदर्शा

शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पा ...

वाशिम जिल्हयातील १.३८  लाख विद्यार्थ्यांसाठी ५.२५ लाख पाठ्यपुस्तके प्राप्त - Marathi News | Receive 5.25 lakh textbooks for 1.38 lakh students in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयातील १.३८  लाख विद्यार्थ्यांसाठी ५.२५ लाख पाठ्यपुस्तके प्राप्त

जिल्हयातील १.३८ लाख विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ७.५४ लाख मोफत पाठयपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली असून, आतापर्यंत ५ .२५ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. ...