लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्हा परिषद : विभाग प्रमुखांचा दरमहा आढावा बैठकीला खो ! - Marathi News | Washim Zilla Parishad: departments review meeting, officer not attend | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद : विभाग प्रमुखांचा दरमहा आढावा बैठकीला खो !

काही विभाग प्रमुख दरमहा आढावा घेत नसल्याची बाब वाशिम जिल्हा परिषदेत निदर्शनात आली असून, यापुढे दरमहा आढावा बैठक न घेणाऱ्यांविरूद्ध कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. ...

शाळांतील वीजजोडणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी ! - Marathi News | schools inspection by the administration for power connection | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांतील वीजजोडणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी !

वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे. ...

रूग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती ! - Marathi News | women diliverd baby in ambulance at risod rural hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रूग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती !

रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला. ...

शेतकरी बनले कामरगावचे कैवारी;  स्वखर्चाने गावाला पाणी पुरवठा - Marathi News | farmer; Water supply to the town itself | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी बनले कामरगावचे कैवारी;  स्वखर्चाने गावाला पाणी पुरवठा

कामरगाव : ग्रामस्थांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून शेतकऱ्यांनी पुढे येवून कामगरवाच्या पाण्याची समस्या मिटवून ते कामरगाववासियांचे कैवारी बनलेत. ...

संत्रा व डाळींब फळपिकाकरीता फळपिक विमा योजना ! - Marathi News | Fruit Insurance Scheme for Orange and other Fruit! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संत्रा व डाळींब फळपिकाकरीता फळपिक विमा योजना !

वाशिम : जिल्ह्यात मृग बहारातील संत्रा व डाळींब या फळपिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना राबविली जात आहे. ...

डिजिटल सातबारात वाशिम जिल्ह्याची प्रभावी कामगिरी ; ४७ टक्के काम पूर्ण - Marathi News | Effective district performance in Digital Satara; 47 percent work complete | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डिजिटल सातबारात वाशिम जिल्ह्याची प्रभावी कामगिरी ; ४७ टक्के काम पूर्ण

वाशिम: डिजिटल सातबारा प्रक्रियेत सुरुवातीला माघारलेल्या जिल्ह्याने कामगिरीत सुधारणा के ली  असून, जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४७ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तय ...

बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून देणारी ‘चंद्रकला’ - Marathi News | 'Chandrakala', which organizes the women in the savings group and provides employment to them. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून देणारी ‘चंद्रकला’

वाशिम : शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, मुलींचे आरोग्य, महिला संघटना व रोजगार निमिर्ती आदी क्षेत्रात उकळीपेन येथील चंद्रकला राहुल वाघमारे नामक महिलेने उत्कृष्ट कार्य करुन जिल्हयाच्या नावाचा लौकीक केला आहे. ...

पाणी जिरवण्यासाठी शोषखड्ड्याला प्राधान्य ! - Marathi News | soak pit Prefer to absorb water! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी जिरवण्यासाठी शोषखड्ड्याला प्राधान्य !

मंगरुळपीर : शहरातील सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात व क्रिडा संकुलासमोर मोठ्या शोषखड्डे करण्यात येत आहेत. या कामाचा शुभारंभ ११ जून रोजी करण्यात आला.  ...