लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात  - Marathi News | Editorial: Will the war stop or flare up? The consequences may soon be felt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 

अमेरिकन भूमीवर थेट हल्ला चढविण्याची क्षमता इराणकडे नसली तरी, मध्य पूर्व आशियात अमेरिकेचे १९ लष्करी तळ आहेत. ...

Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला - Marathi News | Iran responds with missile attack on US military bases in Qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला

iran strikes us air base Update: इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. इराणने अमेरिकेच्या कतार येथील लष्करी तळांवर १० मिसाईल डागले. ...

Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले? - Marathi News | Iran Israel ceasefire: The 12-day war between Iran and Israel has ended; Donald Trump made a big announcement, what did he say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इराण-इस्रायलमधील युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?

Iran Israel ceasefire news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमधील युद्ध २४ तासांत संपेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी सहमत झाल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग - Marathi News | Israel launches major attack on Iran, bombardment of important military bases with the help of more than 50 fighter jets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग

आपल्या एअरफोर्सने पश्चिमेकडील, मध्य आणि पूर्वेकडील इराणमधील सहा विमानतळांवर हल्ला केला. यात रनवे, अंडरग्राउंड हँगर, ईंधन भरणारे विमानं, एफ-14, एफ-5 आणि एएच-1 विमाने नष्ट झाली, असा दावाही आयडीएफने केला आहे... ...

२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | baba vanga and nostradamus prediction goes viral on social about third world war and know about july month 2025 inauspicious yoga as per astrology | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी

Baba Vanga And Nostradamus Prediction: बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांनी केलेली भविष्यवाणी चिंता वाढवणारी असल्याचे म्हटले जात आहे. ...

खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले? - Marathi News | Khamenei preparing to flee! Iran's former crown prince claims, what did he say about the 'Supreme Leader'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

रेझा शाह पहलवी यांनी आरोप केला आहे की, खामेनेई आणि त्यांचे जवळचे लोक इराणमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल! - Marathi News | Iran-Israel war breaks out! Missiles strike Israel for 40 minutes, shocking video goes viral! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!

उत्तर इस्रायलमध्ये इराणकडून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ? - Marathi News | Fear of World War III yemen officially jumps into the Iran-Israel war support to iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?

Yemen Officially Jumps Into The Iran-Israel War : अमेरिकेच्या इराणवरील हवाई हल्ल्यानंतर या देशाने ही घोषणा केली आहे...! ...