लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

"मला शहीद व्हायचंय"; चिमुकल्याच्या इच्छेवर खामेनींनी दिलेलं असं उत्तर; जुना व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Ayatollah Khamenei Resurfaced Video Shows His Surprising Advice to a Young Boy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला शहीद व्हायचंय"; चिमुकल्याच्या इच्छेवर खामेनींनी दिलेलं असं उत्तर; जुना व्हिडिओ व्हायरल

अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इरानचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला. ...

इस्रायल की इराण; सर्वात मजबूत हवाई संरक्षण कोणाकडे? जाणून घ्या... - Marathi News | Best Air Defence System: Israel or Iran; Who has the strongest air defence? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल की इराण; सर्वात मजबूत हवाई संरक्षण कोणाकडे? जाणून घ्या...

Best Air Defence System: इराण-इस्रायल युद्धात ‘एअर डिफेन्स’ची कसोटी; कोणाकडे आहे भक्कम ढाल? ...

"आम्हाला घरी परतायचं आहे…" UAE मध्ये अडकलेल्या बेयरस्टोची ब्रिटनच्या पंतप्रधानांना भावनिक साद - Marathi News | Middle East Crisis Jonny Bairstow Stuck In Abu Dhabi Seek Help From Prime Minister Keir Starmer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला घरी परतायचं आहे…" UAE मध्ये अडकलेल्या बेयरस्टोची ब्रिटनच्या पंतप्रधानांना भावनिक साद

इंग्लंडच्या क्रिकेटरची ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे मदतीची विनंती ...

कोण आहेत अयतुल्लाह अलीरेजा अराफी? खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती - Marathi News | Iran Conflict: Who is Ayatollah Alireza Arafi? Appointed as Iran's Supreme Leader after Khamenei's death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत अयतुल्लाह अलीरेजा अराफी? खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती

Iran Conflict: अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. ...

खाडी देशांत युद्धाचा वणवा! दुबई, दोहानंतर ओमानवरही हल्ले; भारताला कसा बसणार फटका? - Marathi News | iddle East Crisis Explosions in Dubai, Doha, and Oman as Iran Conflict Escalates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाडी देशांत युद्धाचा वणवा! दुबई, दोहानंतर ओमानवरही हल्ले; भारताला कसा बसणार फटका?

Middle East Crisis : पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक चिंता वाढल्या आहेत. आखाती देशांमध्ये पोहोचलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ...

“मोदीजी, आता तुम्हीच हे युद्ध थांबवा, इराण-अमेरिकेला समजवा”; कुवैतमधील बिहारी युवकाचे साकडे - Marathi News | rohit kumar a bihari youth in kuwait appeal that pm modi ji now you stop this war of america israel and iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“मोदीजी, आता तुम्हीच हे युद्ध थांबवा, इराण-अमेरिकेला समजवा”; कुवैतमधील बिहारी युवकाचे साकडे

America Israel Iran War: मोदीजींनी मनात आणले, तरच आता काहीतरी होऊ शकेल. हा वाद फक्त तुम्हीच मिटवू शकता, अशी साद कुवैतमधील बिहारी युवकाने घातली आहे. ...

“१०० मीटरवर मोठा स्फोट झाला अन्…”; पी.व्ही.सिंधूंने सांगितला दुबई विमानतळाचा थरारक घटनाक्रम - Marathi News | indian badminton star pv sindhu dubai stranded and share a video on social media about current situation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :“१०० मीटरवर मोठा स्फोट झाला अन्…”; पी.व्ही.सिंधूंने सांगितला दुबई विमानतळाचा थरारक घटनाक्रम

PV Sindhu On Dubai Airport News: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू दुबई विमानतळावर अडकली असून, तेथील आपबीती सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले; मोदींकडे मागितली मदत - Marathi News | iran attack 100 people from madhya pradesh including bjp leader stranded in dubai airport closed due to iranian attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले; मोदींकडे मागितली मदत

फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य प्रदेशातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडले आहेत. ...