जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
युद्ध, मराठी बातम्या FOLLOW War, Latest Marathi News
Urvashi Rautela may Stuck in Russia- Ukraine War: २५ फेब्रुवारीला या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. यामुळे ती दोन दिवस आधीच कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला पोहोचली आहे. युक्रेनमध्ये ती सिनेमाचे शुटिंग करत होती. ...
पुणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा ...
Ukraine military plane with 14 aboard crashes : आता युक्रेनमध्ये १४ सैनिकांना घेऊन जाणारे लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे. ...
Russia Attack on Ukraine's capital Kyiv: रशियन सैन्याने कीवमध्ये घुसण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनच्या सैन्याचा प्रतिकार कमी झाला असून ठिकठिकाणी सैन्याने शरणागती पत्करल्याने रशियाचे सैन्य वेगाने युक्रेनमध्ये घुसले आहे. ...
बिअरच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण तणावाच्या पार्श्वभूमीवर बिअर निर्मितीसाठी सर्वात महत्वाचं जिन्नस असलेल्या जवाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. ...
"आमच्याकडे आमच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी 100 हून अधिक जेट आणि उत्तरेपासून भूमध्य सागरापर्यंत समुद्रात 120 हून अधिक युद्धनौकांचा ताफा." ...
"युक्रेनचा लढा हा युरोपचा लढा आहे, पुतीन यांना तेथेच रोखले गेले नाही, तर ते पुढे सरकतील." ...
Share Market Crash after Russia-Ukraine War: गुरुवारी जवळपास सर्व आशियाई बाजार कोसळले आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट जवळजवळ स्थिर आहे, परंतु जपानचा निक्केई किंवा दक्षिण कोरियाचा कोस्पी, या सर्वांमध्ये मोठी घसरण झाली आहे. ...