लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

पुढच्या वर्षात सुरू होणार तिसरं महायुद्ध, 7 महिने चालणार लढाई; नॉस्ट्रॅडॅमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी - Marathi News | Nostradamus prediction world war 3 will start in next year  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढच्या वर्षात सुरू होणार तिसरं महायुद्ध, 7 महिने चालणार लढाई; नॉस्ट्रॅडॅमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल. पण विविध देशांतील मतभेदांची ठिणगी आतल्या आतच धगधगत राहतील अन्... ...

Ukraine Crisis India: बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! युक्रेन प्रश्नी मोदी अमेरिकेला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार? - Marathi News | Us Deputy Nsa Daleep Singh Visit India With Russian Foreign Minister Sergey Lavrov Will Pm Modi Change Stand On Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! मोदी USला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे दोन दिग्गज अधिकारी ज्यांना या दोन्ही नेत्यांचे 'चाणक्य' असं म्हटलं जातं ते युक्रेनमधील भीषण युद्धाच्या काळात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका - Marathi News | putin and zelensky meeting possible says russia chief negotitor medinsky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका

रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे. ...

युक्रेन : आतापर्यंत १४३ बालकांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती - Marathi News | Ukraine: 143 children killed so far, fear of rising death toll | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन : आतापर्यंत १४३ बालकांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती

२१६ मुले जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती, निवासी भागांचेही मोठे नुकसान ...

BIG BREAKING: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला, २५ जणांची तुकडी अटकेत! - Marathi News | Russia Ukraine war Fresh attempt to assassinate President Zelenskyy foiled claims Ukrainian media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BIG BREAKING: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला, २५ जणांची तुकडी अटकेत!

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे रशियाच्या स्पेशल सर्व्हिसच्या नेतृत्त्वाखाली केल्या गेलेल्या आणखी एका हल्ल्यातून बचावले आहेत. कीव्ह पोस्ट द्वारे याची माहिती देण्यात आली आहे. ...

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध भयावह स्थितीत, रशियाने नॉर्थ अटलांटिकमध्ये उतरवल्या अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या  - Marathi News | Russia Ukraine war: Russia launches nuclear-armed submarine in North Atlantic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध भयावह स्थितीत, रशियाने समुद्रात उतरवली संहारक अस्त्रे, पाश्चात्य देशांना इशारा 

Russia Ukraine war: पाश्चात्य देशांना धमकावल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांनी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आपल्या आण्विक पाणबुड्या रवाना केल्या आहेत. उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपास युरोपमधील अनेक देश आहेत. ...

Russia-Ukraine War: ना रशिया, ना युक्रेनची! सीमेवरील रडारवर दिसली रहस्यमयी लढाऊ विमाने; महाशक्ती युद्धात उडी घेण्याच्या तयारीत? - Marathi News | Russia-Ukraine War: Not Russia, not Ukraine! Mysterious fighter jets spotted on border radar; superpower Preparing to jump into war? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना रशिया, ना युक्रेनची! सीमेवरील रडारवर दिसली रहस्यमयी लढाऊ विमाने; जगापासून लपविली

रशियाने आता युद्धाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. व्हॅक्यूम ब़ॉम्ब, फॉस्फरस बॉम्बदेखील वापरण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनी नागरिकांच्या घरांवर देखील मिसाईल हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेन शरणागती पत्करेना, युद्ध थांबेना, आता अण्वस्त्रांचा वापर करणार? रशियाने दिले असे संकेत  - Marathi News | Russia Ukraine War: Ukraine will not surrender, war will not stop, now when will it use nuclear weapons? Indications given by Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन शरणागती पत्करेना, युद्ध थांबेना, आता अण्वस्त्रांचा वापर करणार? रशियाने दिले असे संकेत 

Russia Ukraine War: युद्ध लांबत चालल्याने आता रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचदरम्यान, आता रशियाने अण्वस्त्रांचा वापर कधी करणार हे स्पष्टपणे सांगितले आहे. ...