लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विश्वास नांगरे-पाटील

विश्वास नांगरे-पाटील

Vishwas nangare patil, Latest Marathi News

Kolhapur: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८ कोटींची फसवणूक, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर - Marathi News | Retired Reliance officer in Kolhapur cheated of Rs 8 crores by fearing digital arrest, use of Vishwas Nangre Patil's name | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८ कोटींची फसवणूक, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर

सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रिझर्व्ह बँक, सेबीचे बोगस पत्रे पाठविली ...

"शंभूराजे, धगधगत्या आयुष्यातून..." 'छावा' पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Vishwas Nangare Patil Share Post About Chhaava Movie Chhatrapati Sambhaji Maharaj Laxman Utekar Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शंभूराजे, धगधगत्या आयुष्यातून..." 'छावा' पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणाले?

'छावा' हा केवळ चित्रपट न राहता इतिहासाचा जिवंत अनुभव ठरतोय. ...

Vishwas Nangare Patil : "ताजमध्ये बरोबर ११ मिनिटांनी मी..."; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं २६/११ ला नेमकं काय घडलं? - Marathi News | Vishwas Nangare Patil 26/11 Mumbai terror attack St Xavier's annual festival Malhar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ताजमध्ये बरोबर ११ मिनिटांनी मी..."; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं २६/११ ला नेमकं काय घडलं?

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं.  ...

Vishwas Nangare Patil : "राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र - Marathi News | Vishwas Nangare Patil inspirational story St Xavier's annual festival Malhar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी यशासाठी कसा खडतर प्रवास केला हे सांगितलं. "काळ बदलतो. वेळ बदलते, पात्र बदलतात, भूमिका बदलतात. अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश" असं म्हणत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ...

"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट - Marathi News | Senior police officer Vishwas Nangre Patil has made a special post on the occasion of his daughter Janhvi's birthday | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"जान्हवी हे नाव म्हणजे ...", लेकीच्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट

विश्वास नांगरे-पाटील यांची यशोगाथा म्हणजे अनेकांसाठी प्रेरणा. ...

ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील  - Marathi News | Once the goal is decided, there is no looking back - Vishwas Nangre Patil | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील 

अर्जुनी मोरगाव येथे प्रेरणात्मक व्याख्यान ...

विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावे बनवलं बनावट FB अकाऊंट, पाठवले असे मेसेज  - Marathi News | Fake FB account created in the name of Vishwas Nangre-Patil, sent messages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावे बनवलं बनावट FB अकाऊंट, पाठवले असे मेसेज 

Vishwas Nangre-Patil: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचंच बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्याद्वारे नांगरे-पाटील यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना मेसेज पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

मी एक अपघाती लेखक, माझा अनुभव लिहिला; विश्वास नांगरे पाटीलांनी लिखाणामागची गोष्ट सांगितली - Marathi News | I wrote my experience, am accidental writer says Vishwas Nangre Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी एक अपघाती लेखक, माझा अनुभव लिहिला; विश्वास नांगरे पाटीलांनी लिखाणामागची गोष्ट सांगितली

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. ...