लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विश्वास नांगरे-पाटील

विश्वास नांगरे-पाटील, मराठी बातम्या

Vishwas nangare patil, Latest Marathi News

ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील  - Marathi News | Once the goal is decided, there is no looking back - Vishwas Nangre Patil | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ध्येय ठरवलं की मागे वळून पाहायचं नाही - विश्वास नांगरे पाटील 

अर्जुनी मोरगाव येथे प्रेरणात्मक व्याख्यान ...

विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावे बनवलं बनावट FB अकाऊंट, पाठवले असे मेसेज  - Marathi News | Fake FB account created in the name of Vishwas Nangre-Patil, sent messages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावे बनवलं बनावट FB अकाऊंट, पाठवले असे मेसेज 

Vishwas Nangre-Patil: राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचंच बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्याद्वारे नांगरे-पाटील यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना मेसेज पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

मी एक अपघाती लेखक, माझा अनुभव लिहिला; विश्वास नांगरे पाटीलांनी लिखाणामागची गोष्ट सांगितली - Marathi News | I wrote my experience, am accidental writer says Vishwas Nangre Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी एक अपघाती लेखक, माझा अनुभव लिहिला; विश्वास नांगरे पाटीलांनी लिखाणामागची गोष्ट सांगितली

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. ...

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे पाटील ACB मध्ये, तर मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त - Marathi News | Transfer of IPS officers, ACb charge to Vishwas Nangre Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे पाटील ACB मध्ये, तर मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त

अखेर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढतीना मुहूर्त मिळाला आहे. ...

कॅब चालक २४ तासांत अटकेत, मनवा नाईकच्या पोस्टवरील विश्वास नांगरे पाटील यांची 'ती' प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | Marathi Actress Manava naik first reaction after threatened misbehaved by cab driver arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅब चालक २४ तासांत अटकेत, मनवा नाईकच्या पोस्टवरील विश्वास नांगरे पाटील यांची 'ती' प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई शहरात रात्री- मध्यरात्री अनेक मुलींना-महिलांना घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे मुलींनी सतर्क राहणे गरजेचे आहे. ...

उबर चालकाचे अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन, अवघ्या काही तासांत ड्रायव्हरला अटक - Marathi News | Uber driver misbehaves with actress Manwa Naik facebook post police arrested within hours vishwas nangre patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबर चालकाचे अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन, अवघ्या काही तासांत ड्रायव्हरला अटक

अवघ्या काही तासांत पोलिसांनी चालकाला ठोकल्या बेड्या ...

सलमानच्या घरी विश्वास नांगरे पाटील, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर - Marathi News | Vishwas Nangre Patil at Salman's house, Mumbai Police on alert mode after receiving threatening letter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमानच्या घरी विश्वास नांगरे पाटील, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

Salman Khan : मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेसंदर्भात सलमानच्या घरी जाऊन आढावा घेतला आहे. ...

अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?, नांगरे पाटलांचा फोन अन् राज ठाकरेंचा सवाल! - Marathi News | How are the loudspeakers in unauthorized mosques official raj thackeray question to vishwas nangre patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?, नांगरे पाटलांचा फोन अन् राज ठाकरेंचा सवाल!

राज ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आल्याचीही माहिती दिली. ...