लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, फोटो

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराटची बीबीसीआयकडे तक्रार कोणी केली? दोन मोठ्या खेळाडूंची नावं समोर आली - Marathi News | Rahane Pujara Called up Jay Shah from England over Kohlis Captaincy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटची बीबीसीआयकडे तक्रार कोणी केली? दोन मोठ्या खेळाडूंची नावं समोर आली

'त्या' सामन्यानंतर विराटचे ग्रह फिरले; दोन मोठ्या खेळाडूंनी थेट बीसीसीआयकडे नोंदवली तक्रार ...

BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले - Marathi News | BCCI didn't consult Kohli on Dhoni as mentor, Ashwin’s India selection for T20 World Cup 2021- Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले

IPL 2021: कोहलीनंतर RCBचं नेतृत्त्व कोण करणार? दिग्गज गोलंदाजानं सांगितलं भारतीय खेळाडूचं नाव, संघाचा प्लान तयार! - Marathi News | ipl 2021 dale steyn picks ex bangalore player kl rahul to captain rcb after kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीनंतर RCBचं नेतृत्त्व कोण करणार? दिग्गज गोलंदाजानं सांगितलं भारतीय खेळाडूचं नाव

IPL 2021, RCB: आयपीएलच्या यंदाच्या सीझननंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (RCB) कर्धणारपदावरुन पायऊतार होणार असल्याची घोषणा विराट कोहलीनं केली आहे. त्यामुळे पुढील सीझनमध्ये आरसीबीचं नेतृत्त्व कोण करणार? ...

हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 क्रिकेटर्स; जाणून घ्या, विराटसह कुणाची कमाई किती? - Marathi News | These are the top 5 highest earning cricketers; Find out, who how much earn | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 क्रिकेटर्स; जाणून घ्या, विराटसह कुणाची कमाई किती?

विराटचा बीसीसीआयसोबत वार्षिक करार केवळ ७ कोटींचा आहे. याउलट २०१८ पासून आयपीएलमध्ये आरसीबी त्याला दरवर्षी १७ कोटी रुपये देत आहे. जगात ‘यूथ आयकॉन’असलेल्या विराटची ब्रॅन्ड व्हॅल्यू मोठी आहे. (These are the top 5 highest earning cricketers) ...

विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं! - Marathi News | 5 players who earn more money than Virat Kohli in international cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं!

क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहलीचं नाव जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. यासोबतच त्याला मिळणाऱ्या मानधनाचीही चर्चा केली जात आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊयात... ...

IPL 2021, RCB: कोहलीच्या एका निर्णयानं संपूर्ण संघाचं नुकसान, यंदाही RCB जेतेपदाला मुकणार? - Marathi News | IPL 2021 Virat Kohli unnerves RCB with captaincy bombshell pundits warn | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या एका निर्णयानं संपूर्ण संघाचं नुकसान, यंदाही RCB जेतेपदाला मुकणार?

IPL 2021, RCB: आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरीची नोंद करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा काल कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) धुव्वा उडवला. आरसीबीच्या या पराभवानं ...

IPL 2021: 'सचिनचा विक्रम मोडायचाय म्हणून कोहलीनं कॅप्टन्सी सोडली' - Marathi News | IPL 2021 virat kohli wants match sachin tendulkars record 51 test hundreds says brad hogg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"सचिनचा विक्रम मोडायचाय म्हणून कोहलीनं कॅप्टन्सी सोडली"

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) एकाच आठवड्यात दोन मोठ्या घोषणा केल्या आणि भारतीय क्रिकेटला धक्का दिला. कोहलीच्या याच घोषणेवर आता टीका होऊ लागली आहे. ...

एका सिनिअर खेळाडूनं जय शाह यांच्याकडे केली होती कोहलीची तक्रार, विराट करत होता 'ही' चूक! - Marathi News | one senior players did talk to jai shah about virat kohli inside story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एका सिनिअर खेळाडूनं जय शाह यांच्याकडे केली होती कोहलीची तक्रार, विराट करत होता 'ही' चूक!

Virat Kohli: कोहलीनं टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याची घोषणा केल्यानंतर बऱ्याच गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. ...