विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
T20 World Cup, PAKISTAN V NAMIBIA : पाकिस्तान संघाची गाडी सुसाट वेगानं पळतेय. भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर आज पाकिस्तानचे फलंदाज नामिबियाची धुळधाण उडवत आहेत. कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammad ...
Indian Premier League 2022 - आयपीएलचे १५वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझींचा समावेश झाल्यानंतर IPL 2022मध्ये आता दहा संघ खेळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२२साठी Auction होणार आहे आणि त्यासाठीचे नियम बीसीसीआयन ...
India vs Pakistan, T20 World Cup 2021: टी-२० विश्वचषकानिमित्ताने भारत-पाकिस्तान यांच्यात आज रविवारी ‘हायव्होल्टेज’ लढत अनुभवायला मिळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं नेट्समध्ये जोरदार सराव केला. यात मेंन्टॉर महेंद्रसिंग धोनीनं टीम कोहलीला नेट्समध ...
End of Virat Kohli the captain in IPL history - यंदाची आयपीएल स्पर्धा ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ( Royal Challengers Bangalore) कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असल्याचे विराट कोहलीनं ( Virat Kohli) आधीच स्पष्ट केले होते. ...
भारतीय क्रिकेट संघात सर्व काही सुरळीत नाही, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघातील अन्य खेळाडू यांच्यात वाद असल्याचे हळुहळू समोर येत आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. हे सर्व वाद बीसीसीआयला आधीच माहीत होते आणि म्हणूनच ट्वें ...