विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
आयपीएलमध्ये यंदा ७ सामन्यांत त्याच्या केवळ ११९ धावा झाल्या. ४८ ही सर्वोच्च खेळी ठरली. आयपीएलच्या २१४ सामन्यांत सर्वाधिक ६४०२ धावा ठोकण्याचा मानदेखील विराटलाच आहे. ...
IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मागील आयपीएलच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या दोन आठवड्यांची व्ह्युअर्सशीप २८ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. असे असले तरी क्रिकेटपटूंच्या फॅन फॉलोअर्सची संख्या ...