लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांचे शतक हुकले; पण, टीम इंडियाची ट्रिपल सेंच्युरी - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live :  Shubman Gill ( 92), Virat Kohli ( 88), Shreyas Iyer ( 82), Three hundreds missed by Indian batters, team india scored 357/8  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांचे शतक हुकले; पण, टीम इंडियाची ट्रिपल सेंच्युरी

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : विराट कोहली ( Virat Kohli), शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. ...

IND vs SL : शुबमन गिलचा अनोखा अन् 'विराट' फटका; किंग कोहली पण झाला शॉक, VIDEO - Marathi News | Virat Kohli shocked by Shubman Gill's boundary off Kasun Rajitha during IND vs SL match in ICC Odi World Cup 2023, watch video here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलचा अनोखा अन् 'विराट' फटका; किंग कोहली पण झाला शॉक, VIDEO

ICC Odi World Cup 2023 : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. ...

सन्नाटा...! सचिन तेंडुलकरच्या मैदानावर विराट कोहली ४९ व्या शतकापासून वंचित राहिला, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : Virat Kohli got to 88, Sri Lanka strike twice quickly to get back in the game, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सन्नाटा...! सचिन तेंडुलकरच्या मैदानावर विराट कोहली ४९ व्या शतकापासून वंचित राहिला, Video 

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : विराट कोहली ( Virat Kohli) आणि शुबमन गिल यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले... ...

आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video   - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : Virat Kohli has surpassed Sachin Tendulkar's record of most calendar years with 1,000+ ODI runs - 8, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी मिठी अन्...! विराट कोहलीने मैदानावर उतरून मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम, Video  

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : कर्णधार रोहित शर्मा त्याच्या घरच्या मैदानावर पुन्हा अपयशी ठरला. पण, विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने वानखेडे दणाणून सुटले... ...

IND vs SL Live : विराट कोहली चाचपडला, श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर ३-४ वेळा वाचला अन् विक्रम नोंदवला, Video   - Marathi News | ICC ODI World Cup IND vs SL Live : Virat Kohli have been lucky lately. Sri Lanka bowlers are keeping it tight, he became a 4rth batter to scored Most ODI runs in Asia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली चाचपडला, श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर ३-४ वेळा वाचला अन् विक्रम नोंदवला, Video  

ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. ...

भारताचा श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरी खेळण्याचा निर्धार; कोहलीच्या विक्रमी शतकाची आस - Marathi News | India's determination to defeat Sri Lanka in the semi-finals; A look at Kohli's record century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरी खेळण्याचा निर्धार; कोहलीच्या विक्रमी शतकाची आस

वानखेडेवर आज लढत : ट्रक भरून पॉपकॉर्न ...

ICC क्रमवारीत पाकिस्तानचा बोलबाला! गिलला 'दिल' जिंकण्याची सुवर्णसंधी; रोहित-विराटही सुसाट - Marathi News | In the ICC ODI Rankings, Babar Azam is first in the list of batsmen, Shubman Gill is second, Rohit Sharma is fifth and Virat Kohli is seventh and Shaheen Afridi is first in the list of bowlers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रमवारीत पाकिस्तानचा बोलबाला! गिलला 'दिल' जिंकण्याची संधी; रोहित-विराटही सुसाट

मंगळवारी बांगलादेशचा पराभव करून बाबर आझमच्या संघाने तिसरा विजय मिळवला. ...

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत.. - Marathi News | World Vegan Day 2023: Bollywood celebrities who follows vegan diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

...