lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरार

विरार

Virar, Latest Marathi News

विरार-अलिबाग कॉरिडॉर ५५ हजार कोटींत होणार, नऊ महानगरांना फायदा - Marathi News | Virar-Alibag Corridor will be done at 55 thousand crores, nine metros will benefit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरार-अलिबाग कॉरिडॉर ५५ हजार कोटींत होणार, नऊ महानगरांना फायदा

मार्चमध्ये टेंडर काढणार; मे महिन्यात हाेणाऱ्या भूसंपादनासाठी येणार २२ हजार कोटी रुपये खर्च  ...

२० लाख रुपयांच्या मॅफेड्रॉनसह दोन आरोपीना अटक - Marathi News | Two accused arrested with Mephedrone worth Rs.20 lakh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२० लाख रुपयांच्या मॅफेड्रॉनसह दोन आरोपीना अटक

दोन आरोपी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती विरार गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती. ...

मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार - Marathi News | now extension of versova Virar sea link bridge to palghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार

सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू : विनाअडथळा होणार प्रवास ...

Virar: जीवदानी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | Virar: Death of a devotee who came for darshan at Jivdani Fort | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जीवदानी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू

Virar: श्री जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे‌. ...

विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांचा छापा; पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Police raid Ganeshotsav Mandal in Virar A 19-year-old youth died of a heart attack while running | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांचा छापा; पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विरारच्या आगाशी गावातील एका गणेशोत्सव मंडपात पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्या वेळी पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

५८ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना अटक; विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | Two accused arrested with 58 grams of brown sugar Virar's anti-narcotics squad action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :५८ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना अटक; विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

विरार पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम ब्राऊन शुगर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. ...

विरारमधील हार्दिकच्या शिरपेचात आणखीन एक तुरा, युरोपमध्ये १४ दिवसांत दोन पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा - Marathi News | Another tour for Hardik in Virar, two full Ironman events in 14 days in Europe | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमधील हार्दिकच्या शिरपेचात आणखीन एक तुरा, युरोपमध्ये १४ दिवसांत दोन पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा

Hardik Patil: विरारचा आयर्नमॅन म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पाटीलने युरोप खंडात एस्टोनिया व स्वीडन देशात १४ दिवसात एकापाठोपाठ एक अशा दोन पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून एक नवीन विक्रम केला आहे. ...

विरार दुर्घटनाप्रकरणी बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरवर आणि आर्किटेक्टवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of culpable homicide has been registered against the builder, contractor and architect in the Virar accident case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार दुर्घटनाप्रकरणी बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरवर आणि आर्किटेक्टवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरला अटक केले आहे तर आर्किटेक्ट सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ...