lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विरार

विरार

Virar, Latest Marathi News

विरारमध्ये भिंत कोसळून तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचा समावेश - Marathi News | Unfortunate death of three women workers due to wall collapse in Virar; The dead included two sisters | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये भिंत कोसळून तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचा समावेश

विरारच्या येथे सुर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते. ...

हृदयद्रावक! विरारमध्ये भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू; २ सख्या बहिणींचा समावेश - Marathi News | 3 women workers unfortunately died in an accident when a wall collapsed during construction at Manvel Pada in virar  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू; २ सख्या बहिणींचा समावेश

विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. ...

विरार-अलिबाग काॅरिडॉरच्या भूसंपादनासह सेवा वाहिन्या स्थलांतराचा खर्च २२,२२३ कोटींवर - Marathi News | 22,223 crores along with land acquisition of Virar-Alibag Corridor along with relocation of service channels. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरार-अलिबाग काॅरिडॉरच्या भूसंपादनासह सेवा वाहिन्या स्थलांतराचा खर्च २२,२२३ कोटींवर

एमएसआरडीसीने राज्यात विरार-अलिबाग कॉरिडॉरसह पुणे रिंग रोड, ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, जालना-नांदेड महामार्ग अशा मोठ्या प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. ...

हृदयद्रावक! रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | Three members of the same family died at Virar railway station while crossing railway tracks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हृदयद्रावक! रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू 

 रेल्वे रूळ ओलांडताना विरार रेल्वे स्थानकावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ...

मुलानेच केली आईची गळा आवळून हत्या; फुलपाड्याच्या गांधी नगर परिसरातील घटना - Marathi News | it was the son who strangled his mother incident in gandhi nagar area of phulpada virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुलानेच केली आईची गळा आवळून हत्या; फुलपाड्याच्या गांधी नगर परिसरातील घटना

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने आरोपी मुलाला अटक केली आहे.  ...

ओमान देशात घरकामाकरिता नेवून डांबून ठेवलेल्या भारतीय महिलेस पाच दिवसांत भारतात सुखरूप आणले - Marathi News | An Indian woman who was detained in Oman for domestic work was safely brought to India in five days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओमान देशात घरकामाकरिता नेवून डांबून ठेवलेल्या भारतीय महिलेस पाच दिवसांत भारतात सुखरूप आणले

ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा व्हिसा आणि पासपोर्ट घेऊन डांबून ठेवले होते. ...

विरार-अलिबाग कॉरिडाॅरसाठी किती खारफुटींची हाेणार कत्तल? सागर किनारा प्राधिकरणाची MSRDC विचारणा - Marathi News | How many mangroves will be cut for Virar Alibag corridor MSRDC Inquiry of Coastal Authority | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरार-अलिबाग कॉरिडाॅरसाठी किती खारफुटींची हाेणार कत्तल? सागर किनारा प्राधिकरणाची MSRDC विचारणा

खारफुटीची नक्की किती झाडे बाधित होणार, अशी विचारणा सागर किनारा नियंत्रण  प्राधिकरणाने रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडे केली आहे. ...

गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, धक्का बसलेल्या वडिलांनीही सोडले प्राण - Marathi News | Youth dies of heart attack while playing garba, father also dies after being shocked by son's death | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, धक्का बसलेल्या वडिलांनीही सोडले प्राण

Navratri : गरबा खेळताना एका तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. तर डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचेही निधन झाले. ...