लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

कोरोना पॉझिटिव्ह माणूस घराबाहेर पडला, रागाच्या भरात शेजाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबालाच घरात कोंडलं - Marathi News | Corona positive man broke quarantine rule raging neighbors locked outside house called police | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोना पॉझिटिव्ह माणूस घराबाहेर पडला, रागाच्या भरात शेजाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबालाच घरात कोंडलं

Corona positive man fell out : हा माणूस पॉझिटिव्ह असतानाही घराबाहेर पडल्यानंतर तेथील शेजाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Positive) जोडप्याला त्याच्या घरात कैद केले. ...

मराठमोळ्या मयूर शेळकेच्या धाडसाचं देशभरात कौतुक; तामिळनाडूच्या गाावतही झळकला बॅनर! - Marathi News | mayur Shelke's courage is appreciated all over the country; Banner flashed in Tamil Nadu village too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठमोळ्या मयूर शेळकेच्या धाडसाचं देशभरात कौतुक; तामिळनाडूच्या गाावतही झळकला बॅनर!

शौर्यमॅन मयूर शेळकेंवर अभिनंदनासह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 हजार रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलं होतं. ...

Man slapped inspector : मास्क नव्हता म्हणून पकडला गेला; भर रस्त्यात पोलिसाला कानाखाली मारून फरार, पाहा व्हिडीओ - Marathi News | Man slapped inspector : Young man slapped sub inspector and ran away in kushinagar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Man slapped inspector : मास्क नव्हता म्हणून पकडला गेला; भर रस्त्यात पोलिसाला कानाखाली मारून फरार, पाहा व्हिडीओ

Man slapped inspector : मुलगा अचानक त्यांच्यावर हात उचलून तेथून पळून जातो. हे पाहून त्याच्या शेजारी उभे असलेला एक पोलिस कर्मचारी त्याला पकण्यासाठी धावतात पण तो पळून गेल्यामुळे पोलिसांच्या हाती येत नाही.  ...

Pregnant dsp : सलाम! रणरणत्या उन्हात गर्भवती  महिला DSP कर्तव्यावर हजर; अन् नियम मोडत लोक निघालेत फिरायला - Marathi News | 5 month pregnant dsp shilpa sahu doing her duty in on road at chhattisgarh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Pregnant dsp : सलाम! रणरणत्या उन्हात गर्भवती  महिला DSP कर्तव्यावर हजर; अन् नियम मोडत लोक निघालेत फिरायला

5 month pregnant dsp doing duty : स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनायोद्धे राब राब राबताना दिसून येत आहेत. असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Woman sent photo without clothes : बोंबला! तिला कारागिरांना पाठवायचा होता तुटलेल्या छताचा फोटो; कॅमेरात काहीतरी भलतंच कैद झालं, अन् मग... - Marathi News | Uk woman accidentally sent photo without clothes to plasterers with broken kitchen ceiling | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Woman sent photo without clothes : बोंबला! तिला कारागिरांना पाठवायचा होता तुटलेल्या छताचा फोटो; कॅमेरात काहीतरी भलतंच कैद झालं, अन् मग...

Woman sent photo without clothes : कामगारांनी फोटो पाहताच तिच्याकडे काम करण्यास नकार दिला. तिने त्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी तिच्या ही बाब लक्षात आणून दिली ...

Topless woman Video : जोरजोरात ओरडत महिलेनं रस्त्यावरच उतरवले कपडे; शोकसभेत घातला गोंधळ, समोर आला व्हिडीओ - Marathi News | Prince philip funeral topless woman shouting save planet arrested at windsor castle | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Topless woman Video : जोरजोरात ओरडत महिलेनं रस्त्यावरच उतरवले कपडे; शोकसभेत घातला गोंधळ, समोर आला व्हिडीओ

Philip funeral topless woman Video : या महिलेला भर रस्त्यात रोखणं पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण जेव्हा पोलिस या महिलेला पकडायला गेले तेव्हा ती अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.  ...

बाबो! सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..... - Marathi News | Man finds out new way to avoid social distancing rules anand mahindra said we re not accustomed to social distancing | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....

Man finds out new way to avoid social distancing : अशा वेळी जेव्हा कोविड -१९ चे रुग्ण देशभरात वाढत आहेत, तेव्हा हे चित्र आपल्या सर्वांना धोक्याची सुचना  देणारं आहे. ...

Coronavirus Fact Check :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?; BMC च्या व्हायरल मेसेजचं जाणून घ्या सत्य - Marathi News | Coronavirus Fact Check : New strain of corona puts children at greater risk ? know truth about BMC's viral message | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Coronavirus Fact Check :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?; BMC च्या व्हायरल मेसेजचं जाणून घ्या सत्य

Coronavirus Fact Check : आता मुंबई महापालिकेनं (BMC) ट्विट करत व्हायरल होत असलेला संदेश खोटा (Fake) असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे.   ...