लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्या बालन

विद्या बालन, मराठी बातम्या

Vidya balan, Latest Marathi News

राखी सावंतच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट आणि विद्या बालन दिसणार? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | rakhi sawant approached bollywood actress alia bhat and vidya balan for her biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतच्या बायोपिकमध्ये आलिया भट्ट आणि विद्या बालन दिसणार? अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

राखीने बायोपिकची घोषणा केल्यापासून चित्रपटात तिची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. आता राखीने तिच्या बायोपिकबद्दल नवीन अपडेट दिली आहे. ...

विद्या बालनला भाऊ कदमची भुरळ, बनवला भन्नाट व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का? - Marathi News | vidya balan funny video inspired by marathi actor bhau kadam goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालनला भाऊ कदमची भुरळ, बनवला भन्नाट व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का?

अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या विद्या बालनला मात्र मराठमोळ्या भाऊ कदमची भुरळ पडली आहे. ...

या दोन अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालनला मिळाला होता परिणीता, या भूमिकेसाठी ६० वेळा दिली होती स्क्रीन टेस्ट - Marathi News | These 2 actresses were the first choice for parineeta vidya balan had to struggle for months to get the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दोन अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालनला मिळाला होता परिणीता, या भूमिकेसाठी ६० वेळा दिली होती स्क्रीन टेस्ट

परिणीती चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी विद्याला तब्बल ६० वेळा स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. ...

एकेकाळी हॉटेलसमोर उभं राहून विद्या बालनने मागितली होती भीक; अनुभव सांगत म्हणाली... - Marathi News | vidya balan acted like a beggar for biscuit in front of mumbai 5 star hotel know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी हॉटेलसमोर उभं राहून विद्या बालनने मागितली होती भीक; अनुभव सांगत म्हणाली...

Vidya balan: एक काळ असा होता जेव्हा तिला हॉटेलसमोर उभं राहून भीक मागावी लागली होती. ...

चार वर्षांनंतर विद्या बालनचं कमबॅक, मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी सज्ज; 'नीयत' चा फर्स्ट लुक आऊट - Marathi News | vidya balan next movie neeyat first look out to play meera rao in this murder mistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार वर्षांनंतर विद्या बालनचं कमबॅक, 'नीयत' चा फर्स्ट लुक आऊट

सिनेमाचा फर्स्ट लुक तिने सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे. ...

विद्या बालनचं या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक, समोर आली रिलीज डेट - Marathi News | Vidya Balan's comeback on silver screen with this film, release date revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालनचं या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक, समोर आली रिलीज डेट

Vidya Balan : विद्या बालन शेवटची 'जलसा' चित्रपटात झळकली होती. ...

'हा क्षण माझ्यासाठी...' 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' स्वीकारल्यानंतर आशा भोसले झाल्या भावुक, म्हणाल्या-दीदींच्या हस्ते.. - Marathi News | 'This moment for me...' Asha Bhosle got emotional after accepting the 'Lata Dinanath Mangeshkar Award', said- Didi's hands.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा क्षण माझ्यासाठी...' 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' स्वीकारल्यानंतर आशा भोसले झाल्या भावुक, म्हणाल्या-दीदींच्या हस्ते..

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar Award) हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना प्रदान करण्यात आला आहे. ...

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसलेंना जाहीर; प्रसाद ओक-विद्या बालन यांचाही सन्मान - Marathi News | This year's Lata Dinanath Mangeshkar Award announced to Asha Bhosle; Prasad Oak-Vidya Balan also honoured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसलेंना जाहीर; प्रसाद ओक-विद्या बालन यांचाही सन्मान

यंदाच्या 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला ...