गेल्या आठवड्यात ३० ते ३२ रु पये प्रति किलो असा बाजारभाव मिळालेल्या टमाट्याच्या दरात पावसामुळे घसरण निर्माण झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाटा माल खराब होत असल्याने आवकदेखील घटली आहे. शुक्र वारी (दि.२७) नाशिक कृषी ...
शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे. ...
सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. ...
शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून, यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर काही भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ...
शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी ...
यवतमाळ भाजी मंडी मित्र परिवाराने मागील सात वर्षांपासून १६ भाज्या मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात यावर्षी कापडी पिशव्यांची भर पडली. दोन टन १६ भाज्या मोफत वाटण्यात आल्या. या कार्यात १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. भाज्या म ...
नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ...