लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

काटवल, खापरखुटी, चंदनबटवा, कुंजीरचा मेवा; भरपावसात सजला रानभाज्यांचा बाजार - Marathi News | Katwal, Khaparkhuti, Chandanbatwa, Kunjircha Mewa; market of forest vegetables | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटवल, खापरखुटी, चंदनबटवा, कुंजीरचा मेवा; भरपावसात सजला रानभाज्यांचा बाजार

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ...

शून्य खर्चातले नैसर्गिक पीक रानभाज्या - Marathi News | Zero cost natural crop legumes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शून्य खर्चातले नैसर्गिक पीक रानभाज्या

रिमझीम पावसामुळे प्रसन्न वातावरण. त्यातून निर्माण झालेला गारवा अशा मनमोहक प्रसंगी निसर्गाने निर्माण केलेल्या रानभाज्यांचा नजराना आज गोंडपिंपरी तालुकावासीयांना रिझवून गेल्या. अळु, काटवल, सुरुंद, तरोटा, टेना, बांबुचे वायदे, कुंदरभाजी, कुडयाची फुल आणि य ...

नाशिककरांनी जाणून घेतली रानभाज्यांची महती - Marathi News | Nashik residents learned the importance of legumes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांनी जाणून घेतली रानभाज्यांची महती

नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्यांचा वेगवेगळ् ...

रानभाज्या गावातच हिरमुसल्या; कोरोनामुळे मिळेना बाजारपेठा - Marathi News | Vegetables in the village; Corona does not get markets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रानभाज्या गावातच हिरमुसल्या; कोरोनामुळे मिळेना बाजारपेठा

देवगाव : साधारण पावसाळा सुरू झाला की, निसर्ग हिरवाईचा शालू पांघरतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. अशा वातावरणात अनेकांची पावले रानभाज्या खरेदीसाठी वळतात. ती थोडी महाग मिळते, पण हौसेला मोल नाही म्हणतात. या भाज्या लांब जंगलात जाऊन आणाव्या लागतात. पण ...

कोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सव - Marathi News | Kolhapurkar will hold a vegetable festival at home | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सव

गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा रानभाज्यांचा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरोघरीच साजरा होणार आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यात सर्वत्र  ९ आॅगस्ट हा दिवस रा ...

नागपुरात रविवारी रानभाज्या महोत्सव - Marathi News | Vegetable Festival on Sunday in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रविवारी रानभाज्या महोत्सव

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर व प्रकल्प संचालक आत्मा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव शासकीय वसाहत रविनगर येथील खुल्या मैदानात रविवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. ...

पावसामुळे भाजीपाल्याचे दर कोसळले - Marathi News | Vegetable prices plummeted due to rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे भाजीपाल्याचे दर कोसळले

ग्राहकांनी फिरवीली पाठ; बाजार समितीमध्ये ग्राहक संख्या घटल्याने शिल्लक राहतोय माल ...

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा - Marathi News | Doha-Sharjah awaits Bhivapuri Chili from Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. ...