LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
भाज्या, मराठी बातम्या FOLLOW Vegetable, Latest Marathi News
'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे. ...
विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात दररोज सकस, तोही सेंद्रिय पद्धतीने उत्पादित झालेला भाजीपाला मिळणार आहे. या उपक्रमाविषयी वाचा सविस्तर ...
शेतीच्या मशागतीच्या कामांच्या या लगबगीच्या दरम्यानच कोणतीही मशागत मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवा म्हणजे रानभाज्या असतो. ...
अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात झालेली लागवड, पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या लागवडीसाठी वी म्हणून वापर करावा लागत असल्याने मागील पंधरा दिवसांपासून बाजारात मागणीनुसार लसूण उपलब्ध होत नाही. ...
आता दसरा-दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. किरकोळ बाजारात काय मिळतोय भाव वाचा सविस्तर (Vegetables Market) ...
ऊस शेतीला फाटा देऊन वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. झेंडू, निशिगंध या फुलांच्या सोबतच झुकिनीची Zucchini Plant लागवड केली. याला मुंबई बाजारपेठेत चांगली मागणी आहे. उसापेक्षा फुले आणि भाजीपाला लागवड निश्चित फायदेशीर आहे. ...
विषयुक्त अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला खायचा का? असा प्रश्न बरेचजण विचारू लागलो आहेत. त्यात फारसे गैर नाही. मात्र, फक्त प्रश्न विचारून चालणार नाही. ...
भारतात विविध स्थानिक रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात. अनेक रोगांपासून लढण्याची नैसर्गिक शक्ती त्यातून मिळते. त्यापैकी काही वनस्पतींना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. ...