लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या, मराठी बातम्या

Vegetable, Latest Marathi News

पाऊस, गणेशोत्सवामुळे भाज्या कडाडल्या, मागणीतही वाढ : ग्राहकांच्या खिशाला कात्री  - Marathi News | in mumbai increase in demand for vegetables due to rain ganeshotsav scissors for consumers pockets  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस, गणेशोत्सवामुळे भाज्या कडाडल्या, मागणीतही वाढ : ग्राहकांच्या खिशाला कात्री 

ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेला पाऊस तसेच फळे आणि भाज्यांची मागणी वाढल्याने त्यांचे दर वाढले आहेत. ...

Ranbhaji : यंदा आरोग्यदायी रानभाज्यांना आले सुगीचे दिवस गणेशोत्सवात वाढली मागणी - Marathi News | Ranbhaji: This year, the demand for healthy wild vegetables has increased during Ganeshotsav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji : यंदा आरोग्यदायी रानभाज्यांना आले सुगीचे दिवस गणेशोत्सवात वाढली मागणी

सध्या गणेशोत्सव कालात बाजारपेठांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या विक्रमी प्रमाणात विकल्या जात आहेत. यामध्ये विशेष करून गावरान कारल्याला जास्त प्रमाणात मागणी आहे. ...

काजू बागेत आंतरपीक म्हणून केली करटुल्याची शेती अन् भगवानराव झाले सगळ्यांना माहिती - Marathi News | Kartule was cultivated as an intercrop in the cashew Crop and farmer Bhagwanrao became popular in konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू बागेत आंतरपीक म्हणून केली करटुल्याची शेती अन् भगवानराव झाले सगळ्यांना माहिती

तालुक्यातील गवाणे येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणातल्या लाल मातीत प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटुले (काटले, कॅन्टोला) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे. ...

Vegetable Crop Management : भाजीपाला पिकावरील विविध कीड व रोगांचे असे करा नियंत्रण - Marathi News | Vegetable Crop Management: Control of various pest diseases on tomato, brinjal, onion, okra; Crop management advice from agricultural experts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Crop Management : भाजीपाला पिकावरील विविध कीड व रोगांचे असे करा नियंत्रण

सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे त्यातच काही भागात संततधार पाऊस देखील आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

अळूच्या पानांना मागणी वाढली शेकडा कसा मिळतोय दर - Marathi News | Demand for aalu leaves has increased How are you getting the market rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अळूच्या पानांना मागणी वाढली शेकडा कसा मिळतोय दर

गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला अळूवडीचा नैवेद्य देण्याची पद्धत असून, महिला वर्गाकडून अळूच्या पानांची खरेदी केली जात आहे. ...

समतोल आहारात छोट्या बियांसह तृणधान्याची जनजागृती  - Marathi News | Awareness of cereals with small seeds in a balanced diet  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समतोल आहारात छोट्या बियांसह तृणधान्याची जनजागृती 

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा ''राष्ट्रीय पोषण सप्ताह'' म्हणून साजरा केला जातो यात तृणधान्याची माहिती दिली जाते. ...

Farmer Success Story : एक एकरमध्ये साडेचार टन चिबूड उत्पादन घेणारे शेतकरी लहू खापरेंची यशकथा - Marathi News | Farmer Success Story: The success story of farmer Lahu Khapare who produced four and a half tons of chibud vegetable per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : एक एकरमध्ये साडेचार टन चिबूड उत्पादन घेणारे शेतकरी लहू खापरेंची यशकथा

पावसाळ्यात चिबूड, काकडी व तत्सम फळभाज्यांचे उत्पादन सर्रास अनेक शेतकरी घेतात. परंतु मंडणगड तालुक्यातील शेडवई येथील लहू शांताराम खापरे यांनी कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, गतवर्षी चिबडाचे उन्हाळी पीक घेतले होते. ...

सततच्या पावसाने कोथिंबीरची आवक घटली बाजारभावात झाली वाढ - Marathi News | Due to continuous rains, the arrival of coriander decreased and the market price increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सततच्या पावसाने कोथिंबीरची आवक घटली बाजारभावात झाली वाढ

मागील काही दिवसांपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीपाठोपाठ इतर भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांनी भावाचा उच्चांक गाठला आहे. ...