लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

एसपींवर गुन्हा नोंदवा, आमदार बच्चू कडू यांची मागणी - Marathi News |  Report crime on SP, demand of MLA Bachu Kadu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एसपींवर गुन्हा नोंदवा, आमदार बच्चू कडू यांची मागणी

कायद्याच्या भाषेत मृत्यूपूर्व जबाब हा भक्कम पुरावा मानला जात असल्याने पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे केली आहे. ...

पालघर लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवारांच्या शोधात - Marathi News |  In the search for party candidates in Palghar Lok Sabha Constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवारांच्या शोधात

चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यावा, असा प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांना पडला आहे. ...

पालकमंत्री अद्याप गप्प कसे? सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस - Marathi News | How to talk still Guardian Minister? Third day of fasting of Surya Water Sanitation Campaign Committee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालकमंत्री अद्याप गप्प कसे? सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस

जिल्ह्यातील वाडा आणि जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारा पिंजाळ प्रकल्प रद्द करून दमणगंगा-पिंजाळ हा नवीन नदी जोड प्रकल्पा द्वारे इथले पाणी मुंबईला नेले जात असल्याने इथला स्थानिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...

ड्रेजरची रेल्वे पुलाला धडक; ११ जणांना ताब्यात घेतले, सिमेंटचे दोन ब्लॉक तुटले - Marathi News | Dreger's railway bridge hits; 11 people were taken into custody, two blocks of cement were broken | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ड्रेजरची रेल्वे पुलाला धडक; ११ जणांना ताब्यात घेतले, सिमेंटचे दोन ब्लॉक तुटले

रेती उत्खनन करणा-या ड्रेजरने वसई खाडीवरील जुन्या रेल्वे पूलाला धडक दिल्याने पूलाचे नुकसान झाले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ड्रेजरसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे. ...

महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा, प्रांताधिका-यांनी घेतली बैठक - Marathi News | The administration reviewed the Mahalaxmi Yatra, the meeting organized by the President | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा, प्रांताधिका-यांनी घेतली बैठक

डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा ३० मार्चपासून सुरू होत आहे. या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदीर ट्रस्ट कार्यलयात सोमवारी सभा आयोजित केली होती. ...

ठेकेदार, शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करा - Marathi News |  File a contract with the contractor, the branch engineer | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ठेकेदार, शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करा

तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत समजला जाणारा कुडूस-चिंचघर-गौरापूर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेने ...

४३ची नोंद व्हावी म्हणून प्रांताना निवेदन, फेरफार लटकले, पारोळ सजातील विषय - Marathi News | 43 entries in the provinces to be recorded, mutilated, parole subjects | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :४३ची नोंद व्हावी म्हणून प्रांताना निवेदन, फेरफार लटकले, पारोळ सजातील विषय

दफ्तर पावसामध्ये भिजल्यामुळे पारोळ तलाठी सजाबाहेर सध्या शेतकऱ्यांच्या रांगा असून सातबारावर ४३ ची नोंद होत नसल्याचे महसूली कामाचा खोळंबा झाला आहे. त्याकरीता सजातून दाखले घेऊन तालुक्याला खेटे घालावे लागत असल्याने शेतकरी नाराज आहेत. दरम्यान वसई पूर्व वि ...

१,८६७ कोटींचा अर्थसंकल्प; अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून शास्ती लागणार - Marathi News | Budget of Rs 1,867 crore; It will be subjected to surveys by unauthorized constructions | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१,८६७ कोटींचा अर्थसंकल्प; अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून शास्ती लागणार

२०१ कोटी रुपयांची शिल्लक असलेला वसई विरार महापालिकेचा १ हजार ८६७ कोटी ३५ लाखाचा सातवा अर्थसंकल्प स्थायी समितीने विशेष महासभेत सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या मालमत्ता कर वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. येत्य ...