लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

सर्वत्र शिस्तबद्धता : पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप - Marathi News |  Discipline everywhere: Quote by the conventional sermons to the papa | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्वत्र शिस्तबद्धता : पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप

यंदा वसईतील बाप्पा हे डी जे मुक्त मिरवणुकीतून रविवारी दुपारी विसर्जनासाठी निघालेत. ढोल लेझीमच्या गजरात तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ...

कठोर कारवाईने समाजकंटक हादरले, रेतीमाफियांनाही चाप, २ कोटी २५ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | harsh action against Sandimafia | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कठोर कारवाईने समाजकंटक हादरले, रेतीमाफियांनाही चाप, २ कोटी २५ लाखांचा ऐवज जप्त

पालघर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई ...

शिवसेनेकडून महापालिकेवर आरोप : सत्यशोधन समितीचे ‘विसर्जन’ - Marathi News |  Shivsena charges allegations against BMC | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवसेनेकडून महापालिकेवर आरोप : सत्यशोधन समितीचे ‘विसर्जन’

वसई-विरार महानगरपालिकेच्या सत्यशोधन समिती बनावट असल्याची ओरड शिवसेना करीत असताना रविवारी या सत्यशोधन समितीचे व अनिधकृत पुलाचे प्रतिकात्मक विसर्जन राजावली खाडीमध्ये शिवसैनिकांनी केले. ...

पावसाची हुलकावणी : जव्हार, मोखाडा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट - Marathi News |  Due to the drought in Jawhar, Mokhada taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाची हुलकावणी : जव्हार, मोखाडा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

गेल्या वीस पंचवीस दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्याने पाऊसा अभावी भात पीक संकटात आले असून जव्हार व मोखडा तालुक्यावर दुष्काळाचं सावट पसरले आहे. ...

बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वत्र सज्जता, पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, जीवरक्षकही तैनात - Marathi News | Everywhere to prepare for the farewell to Bappa, the police, the fire brigade, the hometown and the survivors were deployed. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वत्र सज्जता, पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, जीवरक्षकही तैनात

अनंत चतुर्दर्शीच्या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०७ सार्वजनिक, तर ४ हजार ८०७ खाजगी गणरायांचे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासह अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...

खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार - Marathi News | Vasai-Virar water problem will ends | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार

वसई-विरार महापालिकेच्या खोलसपाडा धरणाला वनखात्याने मंजुरी दिल्याने येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. ...

उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी - Marathi News | Traffic drivers due to open transformer | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे वाहतूककोंडी

ट्रॅफिक जॅमचा प्रश्न दिवसेंदिवस जटीलच; वाहनचालक,पादचारीही झाले त्रस्त ...

वसई विरारमधील उद्याने झालीत वाहनतळ - Marathi News | Parking in Vasai Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरारमधील उद्याने झालीत वाहनतळ

आधी महापालिकेचा हास्यास्पद खुलासा नंतर वाहने हटविली ...