भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Vasai virar, Latest Marathi News
ई-पोर्टलची सक्ती सोबत आॅनलाइन औषध विक्र ीच्या विरोधात केमिस्ट असोसिएशन आॅफ वसई तालुकाने पुकारलेल्या मेडिकल बंदला विरार वगळता वसई रोड, नवघर माणिकपूर शहर व नायगावसहित वसई गावच्या पूर्व-पश्चिम भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. ...
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता वळवी, स्वीकृत नगरसेवक सुहास सुरती यांना नाक्यावरील चाराणीय टॉवर मधील राजाराम सुपर स्टोअरमध्ये मंगळवारी संध्याकाळी गुजरातहून आणलेल्या १२० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला ...
मुंबईला दूधाचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी १९६४ ला महाराष्ट्र शासनाने आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ डहाणू तालुक्यातील दापचरी येथे रोवली. ...
गणेशोत्सव काळात सुट्टी व्यतिरिक्त दोन दिवस गैरहजर असलेल्या १६ शिक्षकांवर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...
वसई-विरार महानगरामधील बोगस डॉक्टरांविरुद्धची महापालिकेची कारवाई सध्या थंडावली आहे. त्यामुळे या डॉक्टरांची दुकानदारी जोरात पुन्हा सुरु झाली आहे. ...
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हलोली येथे तेल माफियांना टँकरमधून केमिकल चोरतांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...
आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ...