लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

भाताणे गावातील पुलाची झाली दुरवस्था, पर्यायी मार्ग नाही - Marathi News | the bridge in Bhatane village is damage | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाताणे गावातील पुलाची झाली दुरवस्था, पर्यायी मार्ग नाही

विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ...

कावळे आश्रमशाळा अधीक्षिकेला निलंबित करा, आदिवासी विकास परिषदेची मागणी - Marathi News | Suspend to Kavale Ashram school superintendent, demands Tribal Development Council | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कावळे आश्रमशाळा अधीक्षिकेला निलंबित करा, आदिवासी विकास परिषदेची मागणी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या. ...

डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला - Marathi News | Oil tightening impacted the fishing business | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला

किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे. ...

वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चौघींची सुटका - Marathi News | All four girl are rescued from prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चौघींची सुटका

पूर्वेकडील एका हॉटेलजवळ जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार तरुणींची शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुटका केली असून याप्रकरणी दोघांना अटक केले आहे. ...

उत्सवांसाठी आवश्यक परवानग्या एकाच विभागातून, वसई - विरार मनपाचा निर्णय - Marathi News | Permissions required for the festivities from the same section, the decision of the Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उत्सवांसाठी आवश्यक परवानग्या एकाच विभागातून, वसई - विरार मनपाचा निर्णय

वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीत दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. ...

समुद्रकिनारी ताडबियांचे रोपण, पक्षी अभ्यासक, सर्पमित्रांनी दिली माहिती - Marathi News | Planting of seed's near sea face | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :समुद्रकिनारी ताडबियांचे रोपण, पक्षी अभ्यासक, सर्पमित्रांनी दिली माहिती

चिखले समुद्रकिनाऱ्यावर ताडबीयांच्या रोपणातून पर्यावरण साखळीच्या मजबुतीसाठी स्थानिक, पक्षी निरीक्षक आणि सर्प, प्राणीमित्रांनी वृक्षारोपण कार्यक्र म केला. ...

वाड्यात दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | polluted water Supply in Wada | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यात दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नगरपंचायतीमार्फत सुरू असलेला पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ असून नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम - Marathi News | Providing health wealth from the path of devotion | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो. ...