लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

संतापजनक! तिसरीतील विद्यार्थ्याला 'कोंबडा' बनवून पाठीवर बसला शिक्षक; मुलाचा पाय फ्रॅक्चर - Marathi News | teacher in hardoi sat on student back child kept groaning in pain leg got fractured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! तिसरीतील विद्यार्थ्याला 'कोंबडा' बनवून पाठीवर बसला शिक्षक; मुलाचा पाय फ्रॅक्चर

एका खासगी शाळेतील शिक्षकावर तिसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. ...

योगींच्या मंत्र्याच्या पुतण्याचा रिक्षाचालकासोबत वाद, मध्यस्थी करणाऱ्या फूल विक्रेत्याला केली मारहाण - Marathi News | Yogi's minister's nephew had an argument with a rickshaw driver, a flower seller who tried to mediate was brutally beaten up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या मंत्र्याच्या पुतण्याचा रिक्षाचालकासोबत वाद, मध्ये पडणाऱ्या फूल विक्रेत्याला केली मारहाण

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सोमेंद्र तोमर यांच्या एका नातेवाईकाने एका फुल विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी दुपारी मेरठमधील एका अरुंद रस्त्यावर घडली. ...

रुग्णालयातील महिलांच्या तपासणीचे ‘व्हिडीओंची विक्री; सांगलीतील चिखलीच्या तरूणाचा सहभाग, तिघांना अटक - Marathi News | Selling videos of women examinations in hospital Sangli youth involved, three arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रुग्णालयातील महिलांच्या तपासणीचे ‘व्हिडीओंची विक्री; सांगलीतील चिखलीच्या तरूणाचा सहभाग, तिघांना अटक

रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा हॅक करुन व्हिडिओ विकले ...

महाशिवरात्रीसाठी कुंभमेळ्यात कशी असेल सुरक्षा अन् आरोग्य व्यवस्था? प्रशासन सज्ज... - Marathi News | Maha Kumbh 2025: What are the administration's preparations for the Kumbh Mela for Mahashivratri? Big changes in health facilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाशिवरात्रीसाठी कुंभमेळ्यात कशी असेल सुरक्षा अन् आरोग्य व्यवस्था? प्रशासन सज्ज...

Maha Kumbh 2025: महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभात कोट्यवधी भाविक येण्याची अपेक्षा आहे. ...

१२१ जणांच्या मृत्यूप्रकरणी 'भोले बाबा'ला क्लीन चिट; हाथरस चेंगराचेंगरीसाठी पोलीस दोषी - Marathi News | Bhole Baba gets clean chit in Hathras Satsang stampede case related to the death of 121 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२१ जणांच्या मृत्यूप्रकरणी 'भोले बाबा'ला क्लीन चिट; हाथरस चेंगराचेंगरीसाठी पोलीस दोषी

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात भोले बाबांना क्लीन चिट मिळाली असून न्यायिक आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे ...

भीषण अपघात! स्टंटचा रील बनवत होता ट्रॅक्टर चालक, बाईकला धडक; दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | class 10 student killed friend injured as tractor driver making reel hits bike in noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! स्टंटचा रील बनवत होता ट्रॅक्टर चालक, बाईकला धडक; दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

एका ट्रॅक्टर चालकाने रस्त्यावर स्टंट करून 'रील' बनवल्यामुळे मोठा अपघात झाला. ...

मद्यधुंद पोलीस अधिकारी आणि महिला बस स्टॉपवर करत होते अश्लिल चाळे, लोकांनी हटकल्यावर म्हणाला, मी...   - Marathi News | Drunk police officer and woman were having sex at a bus stop, when people stopped him he said, "I..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यधुंद पोलीस अधिकारी महिलेसोबत बस स्टॉपवर करत होता अश्लिल चाळे, लोकांनी हटकल्यावर...

Uttar Pradesh Police Crime News: पोलीस लाईनमध्ये तैनात असलेला एक पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत बस स्टॉपवर एका महिलेसोबत अश्लिल चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करत आरोपी अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.   ...

ज्ञानवापीपासून संभलपर्यंतचे खटले लढणारे वकील विष्णू शंकर जैन यांच्या हत्येचा कट उधळला, आरोपी अटकेत - Marathi News | Conspiracy to murder renowned lawyer Vishnu Shankar Jain foiled, notorious accused confesses to crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीपासून संभलपर्यंतचे खटले लढणारे वकील विष्णू शंकर जैन यांच्या हत्येचा कट उधळला

Vishnu Shankar Jain News: शाहिद साटा याने त्याच्याकडे ज्ञानवापीपासून संभलपर्यंत संवेदनशील खटले लढणारे  सुप्रीम कोर्टामधील वकील विष्णू शंकर जैन यांच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती, असे आरोपी गुलाम याने कबूल केले आहे. ...